जान्हवी कपूर चा हॉट डान्स विडिओ व्हायरल, विडिओ दिसलं सगळं काही…

जान्हवी कपूर चा हॉट डान्स विडिओ व्हायरल, विडिओ दिसलं सगळं काही…

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या मागे रिलीज झालेल्या चित्रपटात तिच्या नृत्याची कला ही लोकांना दाखवून दिली आहे. सध्या सोशल मीडियावर जान्हवी कपूरचे व्हिडीओ चाहत्यांमध्ये खूप व्हायरल होत आहेत. नुकताच जान्हवी कपूरने तिच्या मैत्रिणींसोबतचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यावेळी तिने इंस्टाग्रामवर तिच्या जिम मधला एक व्हिडिओ शेअर केला आहे जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर तिच्या फिटनेस चॅनलसोबत डिग्गी च्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना जान्हवी कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी फिल्मफेअरचा स्टेज मिस करत आहे, त्यामुळे आता मला पूल साइडवरच हे करावे लागेल’, पहा जान्हवी कपूरचा धमाकेदार व्हिडिओ.

Team Hou De Viral