थांबायचं काय नाव घेईना आमीर ची पोरगी, बेडरूम मध्ये तर आता ‘फालतूपणा’ ची हद्दच पार केली…

थांबायचं काय नाव घेईना आमीर ची पोरगी, बेडरूम मध्ये तर आता ‘फालतूपणा’ ची हद्दच पार केली…

काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान तिच्या वाढदिवशी बिकिनीमध्ये केक कापून बरीच चर्चेत आली होती. काही चाहत्यांनी तिला खूप ट्रोलही केलं. काही चाहत्यांनी तर इराला अजिबात लाज वाटत नसल्याचेही सांगितले.

आमिरची मुलगी इरा खान अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांच्या बोलण्याचे अजिबात वाईट वाटुन घेत नाही. मात्र, तिच्या वाढदिवसानिमित्त जेव्हा तिला ट्रोल केले गेले तेव्हा इराने ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणखीनच हॉट लूक मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी इराने तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत. यावेळी इरा तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे, तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये इरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबत बेडरूममध्ये दिसत आहे. बेडरूमची आरामदायक शैली चाहत्यांची मने जिंकत आहे.

फोटो शेअर करताना इराने मॅचिंग रोब्स, डेट नाईट असे कॅप्शन लिहिले होते. इराने तिच्या बॉयफ्रेंडलाही टॅग केले होते. इरा खानचे फोटो खूप चर्चेत आहेत, तिच्या ट्रोलर्सनीही हार मानली आहे आणि ते तिचे फोटो खूप चांगले शेअर करत आहेत.

इरा नुपूर शिखरसोबत खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. याआधीही इराने तिची बॉयफ्रेंड नुपूर शिकरेसोबतचे हॉट फोटो शेअर केले आहेत.

Ritesh Bhairat