IAS इंटरव्यूमध्ये विचारलं प्रश्न “ते काय आहे ज्याचा वापर करण्याअगोदर फोडावे लागते?” जाणून घ्या उत्तर

IAS इंटरव्यूमध्ये विचारलं प्रश्न “ते काय आहे ज्याचा वापर करण्याअगोदर फोडावे लागते?” जाणून घ्या उत्तर

यूपीएससी परीक्षा ही सर्वात कठीण मधली कठीण परीक्षा मानली जाते. प्रत्येक तरुण आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतो. बरेच लोक यासाठी तयारी करतात, परंतु यूपीएससी परीक्षेत यशस्वी होणारे मोजकेच लोक आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहेच की नुकताच यूपीएससी 2019 चा निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराची मुलाखत घेतली जाते.

मुलाखत दरम्यान असे अनेक विचित्र प्रश्न विचारले जातात जे मनाला आणि डोक्याला खूप त्रास देतात. आयएएस मुलाखतीच्या वेळी असे अनेक कठीण प्रश्न विचारले जातात ज्यांचे उत्तर देणे अवघड नाही, परंतु हे प्रश्न इतके वाकडे तिकडे विचारले जातात की ते ऐकल्यानंतर उमेदवार खूप विचारात पडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आयएएस मुलाखतच्या वेळी विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे सांगणार आहोत जे आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

प्रश्न १ – अशी कोणती गोष्ट आहे जी समुद्रात जन्म घेते परंतु ती घरात राहते ?

उत्तर – हा प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही विचार क्रयल्स लागला असाल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे “मीठ”

प्रश्न २- दोन मुले आणि दोन वडील चित्रपट पाहण्यासाठी गेले, त्यांच्याकडे तीन तिकिटे होती, तरीही सर्वांनी चित्रपट पाहिला, कसे?

उत्तर – तुम्ही हा प्रश्न नीट वाचला का. या प्रश्नात असे विचारले आहे की दोन मुले आणि दोन वडिलांकडे तीन तिकिट आहे आणि त्या सर्वांनी चित्रपट पाहिला ते कसे ? बऱ्याचदा उमेदवार हा प्रश्न ऐकून गोंधळून जातो, परंतु या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ते फक्त 3 लोक होते, आजोबा, वडील आणि मुलगा.

प्रश्न ३ – हे शक्य आहे का माणूस सतत 10 दिवस झोपल्याशिवाय जगू शकेल?

उत्तर- होय, हे अगदी शक्य आहे कारण झोपेची वेळ ही रात्रीची असते. माणूस दिवसा झोपणार नाही.

प्रश्न ४ – असे कोणते उत्तर आहे ज्याचे उत्तर कधीच ‘हा’ दिले जाऊ शकत नाही?

उत्तर – या प्रश्नाचे अचूक उत्तर “आपण झोपलेले आहात का?”

प्रश्न ५ – ते काय आहे जे वापरण्यापूर्वी फोडावे लागते ?

उत्तर – बर्‍याचदा असा प्रश्न ऐकल्यानंतर उमेदवार बराच विचार करण्यास सुरवात करतात. या प्रश्नाचे अचूक उत्तर “अंडे” आहे, कारण अंडी फोडल्याशिवाय वापरता येत नाहीत.

प्रश्न ६ – जर तुमच्या मामाची बहीण तुमची मावशी नसेल तर ती तुमची कोण आहे?

उत्तर- या प्रश्नाचे अचूक उत्तर म्हणजे “आई”

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate