मी कपडे बदलत होते व ते माझ्या रूममध्ये आले आणि..,हनी सिंगच्या बायकोने त्याच्या वडिलांवर केले असे आ रो प,बघा काय घडलं नेमकं!!!

मी कपडे बदलत होते व ते माझ्या रूममध्ये आले आणि..,हनी सिंगच्या बायकोने त्याच्या वडिलांवर केले असे आ रो प,बघा काय घडलं नेमकं!!!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. हनी सिंगच्या विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने कौटुंबिक हिं सा चा र केल्याचा आ रो प करत तक्रार दाखल केलीय. पती हनी सिंग तसचं सासरच्या मंडळीकडून शा री रि क, शाब्दिक, मा न सि क छ ळा सोबतच अ त्या चा रा ला अनेकदा सामोरं जावं लागल्याचं म्हणत शालिनीने हनी सिंगसोबतच सासरच्या अनेकांवर धक्कादायक आ रो प केले आहेत.

कौटुंबिक हिं सा चा रा पासून महिलांचं संरक्षण कायद्यांतर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात घरगुती हिंसाचाराचा ख ट ला दा ख ल केला असून १० कोटींच्या भरपाईचा दावा केलाय. शालिनीने “मला एखद्या प्राण्यासारखं क्रू र पणे वागणूक देण्यात आली.” असं म्हणत कुटुंबियावर आ रो प केले आहेत.

शालिनीने दाखल केलेल्या याचिकेत तिने हनी सिंगच्या वडिलांवर म्हणजेच तिच्या सारऱ्यांवर देखील काही धक्कादायक आ रो प केले आहेत. ती म्हणाली, “एकदा सासरे दा रु च्या न शे त मी कपडे बदलत असताना माझ्या रुममध्ये आले आणि त्यांनी माझ्या छातीवरून हात फिरवला.” असं म्हणाली.

शालिनीने तिच्यावर झालेल्या हिं सा चा रा चे तिच्याकडे पुरावे असल्याचा दावा केलाय.तसचं हनी सिंगने इतर अनेक महिलांसोबत अ नै ति क संबध ठेवल्याचं ती म्हणालीय. हनी लग्नाची अंगठी न घालता अनेक महिलांसोबत संबध ठेवत होता. शिवाय लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर त्याने मा र हा ण केली असल्याचं शालिनी म्हणाली.

“मानसिक छ ळ आणि सततच्या क्रू र वागणूकीमुळे नै रा श्या चा सामना करावा लागला होता. यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी लागली.” असं शालिनीने वकील संदीप कपूर, अपूर्व पांडे आणि जी जी कश्यप यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हंटलं आहे.

Team Hou De Viral