रहस्यमय टेलिफोन; असा जो 80 वर्षापूर्वी बनलेला लाखो लोकांच्या मृ त्यूचं कारण

रहस्यमय टेलिफोन; असा जो 80 वर्षापूर्वी बनलेला लाखो लोकांच्या मृ त्यूचं कारण

एक फोन लाखो लोकांच्या मृ-त्यूचे कारण बनते हे ऐकायला जरा विचित्रच वाटत आहे ना, परंतु जेव्हा आपल्याला यामागची गोष्ट समजली तुम्हाला मोठा आश्चर्यचा धक्का बसेल.

हा टेलिफोन 1945 चा आहे असे सांगितले जात आहे. 2017 मध्ये या टेलीफोनचा अमेरिकेत लिलाव झाला होता, त्या लिलावात हा टेलिफोन सुमारे दोन कोटी रुपयांना विकला गेला. हा फोन कोणी विकत घेतला असला तरी त्याचा खुलासा झालेला नाही. हा टेलिफोन जर्मनीच्या खतरनाक हुकूम शहा हिट लरचा आहे.

हिट लर जगातील सर्वात क्रू-र हुकूम शहा मानला जातो. मूळत: हा फोन काळ्या रंगाचा होता, नंतर त्यास लाल रंग दिला गेला. त्या टेलिफोनवर हिट लरचे नाव आणि स्वस्तिक देखील आहे. वृत्तानुसार, दुसरे महायु-द्ध संपल्यानंतर 1945 मध्ये बर्लिनमधील हिट लरच्या बंकरमध्ये हा दूरध्वनी सापडला होता. त्यानंतर 2017 पर्यंत हा फोन लिलाव होईपर्यंत एका बॉक्समध्ये ठेवण्यात आला.

हा फोन हिट लरला वेरमेच मधून मिळाला होता. असे म्हटले जाते की 40 च्या दशकात, हिट लर दुसर्‍या महायु-द्धात आपल्या नाझी सैनिकांना याद्वारेच आदेश देत असे आणि आदेश देऊन नंतर बंधकांना ठा र केले जात असे किंवा गॅस चेंबरमध्ये जा-ळले जात असे.

हिट लर यहु द्यांचा कट्टर शत्रू होता. असे म्हटले जाते की दुसऱ्या महायु-द्धात पोलंडमध्ये हिट लरच्या नाझी सैन्याने बांधलेल्या या-त-ना शि-वीरमध्ये (अ त्या चार साठी बांधलेले ठिकाण किव्हा छावणी) सुमारे दहा लाख लोक म रण पाव-ले होते. हे आणि ते पोलंडमध्ये आहे, ज्याला ‘ऑस्त्विज कॅम्प’ म्हणून ओळखले जाते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate