हा ‘बिग बॉस’शो आहे की कि सिं ग शो,या दोन स्पर्धकांनी कि सिं ग ची केलीये बरसात,पहा फोटोज!!

हा ‘बिग बॉस’शो आहे की कि सिं ग शो,या दोन स्पर्धकांनी कि सिं ग ची केलीये बरसात,पहा फोटोज!!

बिग बॉस 15 च्या पहिल्याच आठवड्यात यंदा चांगलीच धमाल चालू आहे. या हंगामात पहिल्यांदाच पहिल्या आठवड्यात सर्व स्पर्धक एकाचवेळी नॉमिनेट झाले आहेत. याशिवाय पहिल्याच आठवड्यात जबरदस्त वा द होताना दिसले आणि काही लवस्टोऱ्याही आता दिसत आहेत.

तर, इं टी मे सी विषयी बोलायचे झाल्यास त्याबाबतीतही या शोने सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे.बिग बॉसच्या घरात इं टी मे सी च्या बाबतीत मायशा अय्यर आणि इशान सहगल यांची नावं सर्वात जास्त चर्चेत आहेत. दिवस असो वा रात्र, हे दोघे प्रत्येक वेळी एकमेकांच्या अगदी जवळ बसलेले दिसतात.

मायशा आणि ईशान अनेक वेळा एकमेकांना चुं ब न देताना दिसले आहेत. शेवटच्या एपिसोड्समध्ये तर ते अनेकदा ते इं टी मे ट झालेले दिसले आहेत.याशिवाय ईशान आणि मायशा एकमेकांसोबत बेड शेअर करताना दिसले आहेत. हे दोघे नेहमी एकमेकांना मि ठी मारताना दिसतात, या दोघांचे अनेक इंटीमेट फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

रात्री उशीरा प्रसारित होणाऱ्या बिग बॉसमध्ये कार्यक्रमातील अशा गोष्टी सतत टीव्हीवर दाखवल्या जात आहेत.OTT वर दोघांची ही केमिस्ट्री अधिक खुलेपणाने दाखवली जात आहे. ईशान सहगल मायशा अय्यरसोबत एकाच चादरीत झोपलेला दिसला होता.

अलीकडेच तो म्हणाला की, ‘मला खरोखरंच वाटतं की, आमच्या दोघांचं नातं खूप घट्ट आहे आणि मी फक्त 8 दिवसच तिच्यासोबत आहे, असे मला वाटतच नाही. मला ती खूपच आवडत आहे’.

Team Hou De Viral