हे संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात

हे संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात

“श्री स्वामी समर्थ” स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवुदेत ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यात दैवी शक्ती मदत करत असते. काहींना अधिक प्रमाणात तर काहींना कमी प्रमाणात.

काही असे आहे की ज्यांच्याद्वारे दैवी शक्ती चांगले काम करून घेत असते.प्रश्न असा पडतो की सामान्य माणसाला त्यांच्या आयुष्यात दैवी शक्ती मदत करते का?सामान्य माणसांच्या आयुष्यात पूजा पाठ प्रार्थनाचा परिणाम होत असतो का? याविषयी आपण 11 संकेत जाणून घेणार आहोत.

पहिला संकेत-“चांगले पात्र” शास्त्र सांगते की,जो इतरांचे दुःख समजतो, तो दुष्कर्मान पासून दूर राहतो, नकारात्मक विचारांपासून दूर राहतो, जो नियमितपणे आपल्या इष्टाची पूजा करतो किंवा जो पुण्य कर्म करत असतो त्यावेळी त्यांना ती दैवी शक्ती मदत करतात.

जर तुम्हाला वाटत असेल की मी असा आहे तर नक्कीच दैवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे. तुम्ही एका चांगल्या मार्गावर आहात आणि वरील शक्ती तुमच्यावर लक्ष ठेवून आहे हे लक्षात घेणे तुम्हाला महत्त्वाचे आहे.

दुसरा संकेत-“ब्रह्म मुहूर्त” विद्वानांचे म्हणणे आहे की, जर तुमच्या डोळे दररोज ब्रह्म मुहूर्ता मध्ये म्हणजे रात्री तीन ते चार च्या दरम्यान अचानक उघडले तर तुम्ही समजले पाहिजे की दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे कारण हीच ती वेळ आहे जेव्हा देवता जागृत असतात.

जर तुम्ही तुमच्या लहानपणापासून ते तारुण्यापर्यंत या काळात उठत असाल तर समजून जा की दैवी शक्ती तुमच्या द्वारे काहीतरी घडवून आणू इच्छित आहे किंवा ते तुम्हाला एक चांगला आत्मा मानून सिग्नल देत आहे की आता उठा हे जीवन झोपण्यासाठी नाही. जगात तुम्हाला खूप काही करायचे आहे.

या काळात सत्वगुण असलेले लोक आपोआपच उठत असतात असेही म्हटले जाते. आयुर्वेदानुसार यावेळी वाहणारी वायू अमृत समान असल्याचे सांगितले आहे.ही अमृतवेळ असे देखील म्हटले जाते, की या काळात जगातील केवळ 13 टक्के लोक झोपतात.

तिसरा संकेत- “स्वप्नात देवदर्शन” जर तुम्हाला मंदिर किंवा कोणत्याही देवस्थानाची स्वप्ने वारंवार पडत असतील, जर तुम्ही तुमच्या स्वप्नात आकाशात उडत राहिलात किंवा स्वप्नात तुम्ही देवी देवतांची बोलत राहिलात तर तुम्हाला समजते की दैवी शक्ती तुमच्यावर दयाळू आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजेत.

चौथा संकेत -“पूर्व दर्शन” जर तुम्हाला आगामी घटनांबद्दल आधीच माहिती मिळत असेल किंवा तुमच्याकडे दूरदृष्टी असेल तर तुम्हाला समजेल की दैवी शक्ती तुमच्यावर दया करत आहे.

पाचवा संकेत-“कौटुंबिक प्रेम” तुमची पत्नी,मुलगा,मुलगी किंवा तुमचे सर्व नातेवाईक तुमच्या आज्ञेचे पालन करत आहे. ते सर्व तुमच्यावर प्रेम करत आहे आणि तुम्हीही त्यांच्यावर प्रेम करत आहात. मग तुम्ही समजून जा की दैवी शक्ती तुमच्यावर प्रसन्न आहे. म्हणूनच हे सर्व घडून येत आहे.

सहावा संकेत-“नशिबापेक्षा वेगवान” तुम्हाला तुमच्या जीवनात अचानक लाभ मिळेल, तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामात कोणत्याही प्रकारच्या अडथळाचा सामना करावा लागत नाही आणि तुम्हाला सर्व काही अगदी सहज मिळते, मग तुम्ही समजून गेलं पाहिजे की दैवी शक्ती स्वतः येऊन तुम्हाला मदत करत आहे.

सातवा संकेत- “सुगंधी वातावरणाचे भावना” जर कधी कधी तुम्हाला असे वाटत असेल की माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे किंवा विनाकारण तुमच्या आजूबाजूला सुगंध जाणवत आहे तर समजून घ्या की अलौकिक शक्ती तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मदत करण्यासाठी येत आहेत.

नववा संकेत -“थंड हवेचे वर्तुळ” जमिनीवर असतानाही कधी कधी तुम्हाला असे वाटते की माझ्या सभोवताली एक ढग किंवा थंड हवेचा समूह माझ्या भोवती आहे. तेव्हा तुम्हाला समजते की अलौकिक किंवा दैवी शक्तीने तुम्हाला वेढले आहे. पुष्कळ उपासना करणाऱ्या व्यक्तीसोबतच असे अनेकदा घडत असते. असे तुमच्या सोबत होत असेल तर समजून जा दैवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे.

दहावा संकेत-” लाईटचे बिन” अचानक तुम्हाला एक तेजस्वी प्रकाशाचा किरण दिसला, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही किंवा अचानक तुमच्या कानात मधुर संगीत ऐकू येते आणि तुम्हाला नवल वाटते की इकडे तिकडे कोणतेही संगीत वाजत नाही. तरीही ते कानात शिट्टी वाजल्या सारखे आहे. जर तुमच्या कानात देखील असा ऐकल्यासारखं होत असेल तर समजून जा की तुम्ही दैवी शक्तीच्या सहवासात आहात. जे लोक आपल्या इष्ट देवतेच्या मंत्राचा सतत जप करत असतात त्यांच्याच बाबतीत असे घडत असते.

अकरावा संकेत-” एखाद्याचा आवाज ऐकणे” तुम्ही रात्री गाढ झोपेत आहात आणि तुम्हाला असे वाटत असेल की कोणीतरी मला हाक मारली आहे आणि तुम्ही अचानक जागे होतात परंतु नंतर तुम्हाला जाणवते की इथे कोणीच नाही पण आवाज स्पष्ट होता तर तुमच्या सोबत जर असे अनेक वेळा घडले असेल तर तुम्ही समजून जा की कोणत्यातरी अलौकिक शक्तीचा आशीर्वाद आपल्याला सतत मिळत आहे. अशा स्थितीमध्ये हनुमानजींचे ध्यान करून कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

असे हे अकरा संकेत आहे.हे अकरा संकेत तुमच्या आयुष्यात घडत असतील तर समजून जा दैवी शक्ती क्षणोक्षणी तुम्हाला मदत करत आहे आणि दैवी शक्तीचा आपल्या परमेश्वराचा आशीर्वाद सतत तुमच्या सोबत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही नामस्मरण सतत करायला हवं.नामस्मरणमध्ये खूप शक्ती असते.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Team Hou De Viral