फक्त एक सुपारी गुरुवारी ‘येथे’ ठेवा : कोणतीही इच्छा लगेच पूर्ण होईल !

फक्त एक सुपारी गुरुवारी ‘येथे’ ठेवा : कोणतीही इच्छा लगेच पूर्ण होईल !

मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे सुपारी मध्ये श्री गणेशाचा वास असतो. आणि कोणत्याही शुभ कार्यामध्ये सुपारीचा वापर केला जातो. सत्यनारायणाची पूजा असू द्या लग्न असू द्या, हो पूजा कोणतेही धार्मिक कार्य असू द्या. त्यामध्ये सुपारी वापरली जाते. गणपतीचे स्वरूप म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये सुपारी ठेवली जाते. आणि त्या सुपाऱ्यांची पूजा देखील केली जाते.

कोणतेही धार्मिक कार्य करत असताना जी सुपारी वापरली जाते. ती सुपारी खाण्याची नसते. कोणतीही पूजा करण्यासाठी वेगळ्या सुपार्‍या वापरल्या जातात. आणि ही पूजेची सुपारी आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये सहज मिळते. आजच्या लेखामध्ये आपण एका सुपारीचा उपाय सांगणार आहोत. आणि हा उपाय जर आपण केला तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हा उपाय खूप चमत्कारी उपाय आहे.

आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात आपल्याला आपली नशीब साथ देते. हा उपाय इतका प्रभावशाली आणि शीघ्र फल देणार आहे. आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये सात दिवस करायचा आहे. सातव्या दिवसानंतर आपली जी काही इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी सुपारी लागणार आहे. ती नवीन कोरी लागणार आहे.

ते कोणत्याही अन्य पूजेमध्ये वापरलेली सुपारी हा उपाय करण्यासाठी वापरायची नाही. दुकानामधून नवीन सुपारी आहे. घरात असलेली किंवा वापरलेली सुपारी या उपायासाठी वापरायची नाही. नवीन सुपारी आणायची आहे. आणि त्या नवीन आणलेल्या सुपारीला दुधा अभिषेक म्हणजेच दुधाने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर पाण्याचा अभिषेक घालायचा आहे.

दुधाचा व पाण्याचा अभिषेक घालून झाल्यानंतर ते सुपारी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. आणि जो उपाय करणार आहोत, त्यासाठी ही सुपारी वापरायची आहे. हा उपाय आपल्याला फक्त गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे. यासाठी आपण जी सुपारी वापरणार आहोत. ती सुपारी आपण आपल्या घरामध्ये केव्हाही आणून ठेवली तरी चालते. फक्त ती इतर कोणत्याही पूजेसाठी वापरायचे नाही.

कोणत्याही दिवशी आपण आपल्या घरामध्ये सुपारी आणून ठेवू शकतो. आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय सकाळ, दुपार, संध्याकाळ जो कोणताही वेळ आपल्याला जमेल त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यापूर्वी गुरुवारच्या दिवशी त्या सुपारीला दुधा अभिषेक घालावा. त्यानंतर ती सुपारी स्वच्छ पुसून घेऊन ती आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे.

देवघरात ती सुपारी कोणत्याही बाजूस डाव्या किंवा उजव्या ठेवली तरी चालते. ती सुपारी देवघरामध्ये ठेवून तिची पूजा करावी. आणि त्यानंतर सलग सात दिवस त्या सुपारीची हळदी कुंकू अक्षता फुले टाकून आपल्याला पूजा करायची आहे. अगरबत्ती लावून दिवा लावून त्या सुपारीला ओवाळायची आहे. सलग सात दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि आठव्या दिवशी ती सुपारी तेथून घ्यायची आहे.

आणि त्या ठिकाणी आपला हात लागणार नाही. अशा पद्धतीने आपण ज्या ठिकाणी पैसे मौल्यवान वस्तू ठेवतो त्या ठिकाणी ती सुपारी कायमस्वरूपी ठेवायचे आहे. त्यानंतर त्या सुपारीला कधीही हात लावायचा नाही. चुकून जर त्या सुपारी लाभला हात लागला तर काही हरकत नाही. परंतु जाणून बघून त्या सुपारीला हात लावू नये. किंवा तिची जागा देखील बदलू नये.

परत परत त्या सुपारीला बघायचे नाही. मग ती सुपारी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता. आणि जर आपल्यालाही सुपारी आपल्या ऑफिसमध्ये ठेवायचे असेल तर ही सुपारी ऑफिस मधील मुख्य जागेवर ठेवायचे आहे. जेणेकरून तिथे आपला हात लागणार नाही. किंवा ती सुपारी इतर कोणालाही दिसणार नाही. हा उपाय खूप चमत्कारी उपाय आहे. यांनी आपल्या इच्छा लगेच पूर्ण होतात.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Monish Udbatte