गुरुचरित्रामधील फक्त ‘हा’ एक अध्याय तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल !

गुरुचरित्रामधील फक्त ‘हा’ एक अध्याय तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल !

मित्रांनो आपल्याला तर गुरुचरित्राची शक्ती गुरुचरित्र ची ताकद माहीतच आहे. आणि गुरुचरित्रामधील हा एक अध्याय आपण वाचला तर आपली मनोकामना पूर्ण होईल गुरुचरित्र किती शक्तिशाली ग्रंथ आहे. याचा अनुभव ज्या लोकांनी गुरुचरित्राचे पारायण पूर्ण श्रद्धेने भक्तीने आणि त्याचे नियमांचे पालन करून केलेले आहे त्यांना गुरुचरित्राची शक्ती किती मोठी आहे.

याचा अनुभव आला असेलच. गुरुचरित्र मध्ये 21 अध्याय आहेत. आणि हे 21 अध्याय वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या लाभांसाठी आहेत.त्यामुळे गुरुचरित्राच्या सर्व अध्यायांचे पारायण करायलाच पाहिजे. गुरुचरित्राचे पारायण सात दिवस चालू राहते.

आणि हे सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण करणे प्रत्येकाला जमते असे नाही. इच्छा असून देखील आपण हे पारायण पूर्ण करू शकत नाही. अध्ययन पैकी एक अध्याय असा आहे. की त्याचे दररोज वाचन केले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हा अध्याय आपण दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी वाचला तरी चालतो. आपली इच्छा पूर्ण होतील.

आणि आपल्याला जे काही हवे आहे ते सर्व मिळेल.आपल्याला ते सर्व काही मिळेल मात्र हे गुरुचरित्राचे अध्याय वाचत असताना प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन मग वाचन करायचे आहे. गुरुचरित्राचा हा अध्याय आपण सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकता.

किंवा दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळेल. त्यावेळी देखील आपण वाचू शकतो. जेव्हाही आपल्याला वेळ मिळतो. त्यावेळी हात पाय स्वच्छ धुऊन देवघरासमोर बसून अगरबत्ती व नमस्कार करून या अध्यायाचे वाचन करायचे आहे.यासाठी आपल्याकडे गुरुचरित्र असायला हवे गुरुचरित्र स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा आपल्याला ऑनलाइन देखील मिळू शकते.

दररोज न चुकता आपल्याला गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायचा आहे. तू अध्याय आहे 9 वा अध्याय बसण्यापूर्वी गाईची गोमित्र आणायचे आहे. गाईचे गोमित्र सर्वत्र शिंपडून मगच गुरुचरित्राचे नवव्या अध्यायाचे वाचन करायचे आहे. या अध्यायाची दररोज एक वेळेस आपल्याला वाचन करायचे आहे.

हा अध्याय आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतो. जो ही व्यक्ती गुरुचरित्राचा नववा अध्याय विश्वासाने आणि श्रद्धेने वाचला तर त्यांच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होते. गुरुचरित्र हे एक महान ग्रंथ आहे फक्त हा ग्रंथ आपल्याजवळ असल्याने देखील आपल्या अनेक अडीअडचणी दूर होतात.

आणि गुरुचरित्रातील नववा अध्याय जर आपण दररोज न चुकता वाचला तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. गुरुचरित्र हे एक चमत्कारी ग्रंथ आहे. आणि या ग्रंथातला हा अध्याय आपल्याला जावे वेळ मिळतो. त्यावेळी वाचायचा आहे. त्यामुळे या अध्यायाचे वाचन करणे आपल्याला फारसे अवघड जाणार नाही. दररोज जर आपण हा अध्याय वाचला तर आपले सर्व मनोकामना पूर्ण होतील.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Rushikesh Kadam