शो मध्ये अभिषेक बोलला असे काही की गोविंदाने पुतण्याच्या गालावर वाजवल्या दोन चा प ट!!!

शो मध्ये अभिषेक बोलला असे काही की गोविंदाने पुतण्याच्या गालावर वाजवल्या दोन चा प ट!!!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि बॉलिवूड अभिनेता गोविंदाचे नातं गेल्या काही वर्षांपासून चांगलं चालत नाही. काका आणि पुतणे दोघेही आता त्यांच्या नात्यातील कटुतेवर उघडपणे विधान करतात.

कपिल शर्माच्या शोमध्ये गोविंदा पाहुणे म्हणून येऊन सुद्धा कृष्णा अभिषेक संपूर्ण एपिसोड मध्ये अनुपस्थित होता. परंतु काही वर्षांपूर्वी गोविंदा आणि कृष्णा यांना एकाच व्यासपीठावर यावे लागले तेव्हा एक संधी आली.

ही संधी सोनी टीव्हीच्या ‘ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शो दरम्यान आली. गोविंदा जेव्हा या शोमध्ये पाहुणे म्हणून आले तेव्हा गोविंदा आणि कृष्णाने खूप मजा केली. दोघांना पाहून असे वाटले नाही की त्यांच्या कुटुंबियांमध्ये कुठलाही परकेपणा नाहीये.

पण यावेळी गोविंदाने विनोदाने पुतण्या कृष्णाच्या गालावर दोन चापट मारल्या. ही संपूर्ण घटना काय होती, आम्ही सांगतो.खरं तर असं झालं की जेव्हा गोविंदा शोवर आला होता तेव्हा कृष्णा अभिषेक आणि सुगंधा मिश्रा यांचे चांगले स्वागत झाले.

यानंतर, मस्तीत सुगंधाने कृष्णाला खेचण्यास सुरवात केली.तिघांमध्ये मजा काही काळ चालू राहिली. या दरम्यान कृष्णाने आपल्या मामा गोविंदाचे कौतुक केले आणि त्या बदल्यात अभिनेत्याने कृष्णाची स्तुती केली आणि त्याच्या गालावर दोन चापट मा र ल्या. हे दृश्य पाहून प्रत्येकाला एका सेकंदासाठी आश्चर्य वाटले.

पण थाप मा र ल्या नंतरही कृष्णा हसत राहिला आणि नंतर गोविंदाने त्याला मिठी मारली. हे सर्व चेष्टेने झाले. यानंतर, अभिनेत्याची बहीण कृष्णाची आई त्याला कसे वाढवते आणि कृष्णा खूप चांगला मुलगा आहे याबद्दल गोविंदा बोलताना दिसला.

Aniket Ghate