घरावर कोणतेही संकट आले तर फक्त ‘येथे’ एक दिवा लावून ‘हा’ मंत्र बोला : मार्ग मिळेल, यशस्वी बनाल !

घरावर कोणतेही संकट आले तर फक्त ‘येथे’ एक दिवा लावून ‘हा’ मंत्र बोला : मार्ग मिळेल, यशस्वी बनाल !

मित्रांनो घरावर कोणतेही संकट आले तर फक्त एक दिवा लावून हा एक मंत्र बोला आलेले संकट निघून जाईल आणि हा मंत्र आपल्याला एक वेळेसच म्हणायचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी या येतच असतात या जगामध्ये असा एकही सजीव प्राणी नाही की त्याला कोणत्याही दुःखाच्या संकटांच्या अडचणींचा सामना करावा लागत नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही संकटे असतातच.

ज्यावेळी आपल्याला असे वाटते की आपण कुठेतरी फसलो आहोत.आपण अडकलेले आहोत किंवा आपल्यावर खूप मोठे संकट आलेले आहे. आणि या आलेल्या अडचणीमध्ये आपण पूर्णपणे अडकलेलो आहोत. असे ज्यावेळी आपल्याला वाटेलज्यावेळी आपल्याला वाटेल. की आपल्यावर खूप मोठे संकट अडचण आलेली आहे. ती अडचण कोणतीही असू द्या किंवा ते संकट कोणतेही असू द्या जावी. आपल्याला अडचणी आल्या आहेत असे आपल्याला वाटते.

त्यावेळी दिवस रात्र कोणताही दिवस न बघता आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा आपण तेलाचा तुपाचा कशाचाही लावू शकतो. फक्त आपल्याला दिवा लावायचा आहे. दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. जे ही संकट आपल्यावर आलेले आहे. आणि जी कोणती अडचण आपल्यावर आलेली आहे. ती दूर करा अशी प्रार्थना करायची आहे.

देवघरा समोर दिवा लावून प्रार्थना करायची आहे. आणि प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे हा मंत्र दुर्गा मातेचा आहे. काहीजण याला काले काली मातेचा मंत्र देखील म्हणतात. आपल्यावर जे काही अडचणी संकटे दुःख आलेले आहे. ते सर्व दूर करतील. हे पूर्ण श्रद्धेने भक्तीने आणि मुळभवाने करायचे आहे. असे नाही की आपल्यावर संकट आलेले आहे. आणि या संकटातून आपली सुटका करून घेण्यासाठी तात्पुरताच हा उपाय करावा.

किंवा कुणीतरी हा उपाय करण्यासाठी आपल्याला सांगितले आहे. म्हणून आपण हा उपाय करत आहोत असे करायचे नाही. पूर्ण श्रद्धेने भक्तीने हा उपाय करायचा आहे. आणि आपल्या मनामध्ये एवढा विश्वास असायला पाहिजे. की हा दिवा लावून आपण जर हा दुर्गा मातेचा, काली मातेचा मंत्र म्हटला तर नक्कीच यांनी आपल्याला फरक जाणवेल चांगले अनुभव येतील. आणि आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी, संकटे निघून जातील.

श्रद्धेने विश्वासाने दिवा लावून एकदा हा मंत्र म्हटला लगेचच फरक पडतो हा उपाय खूप चमत्कारी आहे याचा चमत्कार आपल्याला लगेचच दिसेल आणि आपल्यावर आलेल्या अडचणी लगेचच कमी होतील दिवा लावून झाल्यानंतर प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की,

‘ॐ जयन्ती मंगला का ‘भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धा । स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।’

हा मंत्र खूप साधा आणि सोपा आहे फक्त देवासमोर दिवा लावून आपल्याला हा मंत्र एक वेळेस म्हणायचा आहे. काही दिवसांमध्येच काही क्षणांमध्येच आपल्यावर आलेल्या अडीअडचणी दुःख संकटे कमी होतील. केव्हाही आपल्यावर संकटे अडचणी येतील. त्यावेळी देवघरामध्ये देवा लावून प्रार्थना करून हा मंत्र म्हणायला विसरू नका. हा मंत्र खूप चमत्कारी मंत्र आहे. याने आपल्याला लगेचच फरक जाणवेल.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Ritesh Bhairat