कोणत्याही दिवशी घरात ‘या’ ठिकाणी ठेवा एक वाटी मीठ : घरातून गरिबी, दारिद्र्य निघून जाईल !

कोणत्याही दिवशी घरात ‘या’ ठिकाणी ठेवा एक वाटी मीठ : घरातून गरिबी, दारिद्र्य निघून जाईल !

मित्रांनो आपल्या घरामध्ये कोणत्याही दिवशी या ठिकाणी ठेवा एक वाटी मीठ आपल्या घरातून गरिबी कायमची निघून जाईल. गरीबी, अशांतता, दारिद्र्य नकारात्मक शक्ती यामुळे निघून जाईल आपल्या घरातून गरिबी वाईट शक्ती निघून जाण्यासाठी आपल्याला एक वाटीभर मीठ या ठिकाणी ठेवायचे आहे.

आपण जे आपल्या घरामध्ये स्वयंपाकासाठी जेवणासाठी मीठ वापरतो, तेच मीठ आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचे आहे. ज्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असते त्या घरामध्ये गरिबी असते. आपल्याला जर वाटत असेल आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे.

आणि आपल्याला गरीबी आलेली आहे. कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही. खूप कष्ट केले तरी त्याचे योग्य ते फळ मिळत नाही. घरामध्ये पैसा या नात्या मार्गाने भरपूर येतो आणि आला त्या मार्गाने लगेचच निघून जातो. तर हा उपाय तुम्ही नक्की करा.

आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. सतत वारंवार कुणी आजारी पडत असेल तरी देखील हा उपाय केला तर चालतो. घरामध्ये वादविवाद होत असतील , कटकटी होत असतील यांना देखील हा उपाय करायला चालतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटी मीठ लागणार आहे. मीठ आपल्या सर्वांच्या घरामध्ये असते. जे मीठ आपण स्वयंपाकासाठी वापरतो, तेच मीठ आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील करावा लागणार नाही.

कोणत्याही एका वाटीमध्ये एक वाटीभर मीठ घ्यायचे आहे. आपण ज्या वाटीमध्ये मीठ घेणार आहोत. ती वाटी काचेची असेल तर याचे शुभ परिणाम आपल्याला लवकर जाणवतील. शक्यतो काचेच्या वाटीमध्येच आपल्याला मीठ ठेवायचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काचेची वाटी लागणार आहे.

जर आपल्याकडे काचेची वाटी नसेल तर स्टीलची किंवा प्लास्टिकची वाटी हा उपाय करण्यासाठी आपण वापरू शकतो. परंतु हा उपाय करण्यासाठी काचेची वाटी खूप फायदेशीर ठरते. वाटीमध्ये मीठ घेऊन मिठाने भरलेली वाटी आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये ठेवायची आहे.

आपल्या स्वयंपाक घराच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ही मिठाने भरलेली वाटी ठेवायची आहे. ती वाटी त्या कोपऱ्यामध्ये ठेवत असताना त्या वाटेवर कोणाचेही लक्ष जाणार नाही किंवा ती वाटी कशा संदर्भात आहे. असे आपल्याला कोण विचारणार नाही.

त्या वाटेला आपला पाय किंवा हात लागणार नाही. अशा ठिकाणी स्वयंपाक घराच्या कोपऱ्यामध्ये ती वाटी ठेवायची आहे. आणि आपल्याला कोणी विचारणार देखील नाही. हे मीठ आपण कशासाठी ठेवले आहे. या पद्धतीने तुम्हीही तुमच्या स्वयंपाक घरामध्ये हे मीठ शक्यतो हे मीठ आपल्याला लपून ठेवायचे आहे.

कोणालाही न सांगता आपल्या स्वयंपाक घरामध्ये हे मीठ ठेवायचे आहे. शक्यतो हे मीठ आपल्याला कोणालाही न सांगता लपूनच एका कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे. एक महिनाभर तरी ते मीठ आपल्या स्वयंपाक घरामध्ये ठेवून बघा याने आपल्याला फरक जाणवेल.

हा उपाय आपण कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकतो. मात्र हा उपाय नक्की करून पहा फरक तुम्हाला जाणवेल आणि हे मीठ स्वयंपाक घरात एका कोपऱ्यामध्येच ठेवा. याने आपल्या घरामधील गरीबी दारिद्रता व अशांतता, घरातील कटकटी, नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. घरामध्ये शांतता समाधान वाटेल.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Rushikesh Kadam