घरात नवस कसा बोलावा? नवस कसा पूर्ण करावा? नक्की करा, इच्छा पूर्ण होईल !

घरात नवस कसा बोलावा? नवस कसा पूर्ण करावा? नक्की करा, इच्छा पूर्ण होईल !

मित्रांनो नवस बोलतात आणि तो नवस नवस बोलून झाल्यानंतर पूर्ण होतो. म्हणजेच आपल्या मनातली जी काही इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण होते. आपली जी काही इच्छा असते ती पूर्ण होण्यासाठी आपण नवस बोलतो. आणि तिच्या पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडायचा असतो. तो नवस पूर्ण करायचा असतो. नवस म्हणजे काहीतरी करण्याची इच्छा म्हणजेच एखादी वस्तू आपल्याला मिळावी. आणि त्याबद्दल आपण हे करीन याचा अर्थ असा होतो.

शक्यतो कोणत्याही देवाचा नवस मंदिरामध्ये करतात. देवांच्या समोर किंवा आपल्या कुलदेवतेच्या समोर नवस करायचा असतो. सर आपल्याला कोणत्याही मंदिरामध्ये किंवा कुलदेवतेला जाणे शक्य नसल्यास आपण घरामध्ये देखील नवस करू शकतो. नवस करण्यासाठी मंदिरामध्ये जायला पाहिजे असे काही नाही. आपण नवस कसा बोलणार आहोत आणि तो नवस घरामध्येच कसा पूर्ण करणार आहे.

याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. मित्रांनो तुम्हाला देखील तुमची कोणतीतरी इच्छा पूर्ण करायची असेल किंवा देवाकडून आपल्याला काहीतरी मागायचे असेल, देवाला किंवा देवीला नवस करायचा असेल, आणि हा नवस आपल्याला आपल्या घरच्या घरीच करायचा असेल तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी नवस बोलू शकता.

मंदिर हे आपल्या घरामध्येच असते आणि देवी-देवता देखील आपल्या घरामध्येच असतात. म्हणूनच आपण दररोज देवघरामध्ये देवघराची साफसफाई करतो, दररोज देवांची पूजा करतो, वेगवेगळ्या सेवा करतो, कोणतेही नवस बोलतो. कारण देव आपल्या देवघरामध्ये असतात. म्हणूनच कोणताही नवस बोलत असताना आपल्याला एक पूजेचा नारळ लागणार आहे. तो नारळ फोडण्यासाठी ज्या पद्धतीने आपण सलतो तसा तो नारळ सोलायचा नाही.

नारळाची शेंडी न काढता तो नारळ तसाच देवघरामध्ये ठेवायचा आहे. जी व्यक्ती नवस करणार आहे. त्या व्यक्तीने देवघरासमोर बसायचे आहे. दिवागरबत्ती लावून नमस्कार करायचा आहे. आणि तो नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन आपले दोन्ही डोळे बंद करायचे आहेत. आणि आपली जी काही इच्छा आहे. किंवा जो काही नवस आहे तो नवस बोलायचा आहे. आपल्यावर जेही काही संकट आलेले आहे.

किंवा कोणती इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी बोलायचे आहे. आणि माझा हा नवस पूर्ण झाल्यानंतर मी तुमच्या दर्शनाला येईल. माझा नवस पूर्ण झाला तर मी 11 मुलांना जेवायला वाढेन. 11 गरीब लोकांना मदत करेन. आपला नवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जे करणे शक्य आहे. तेच बोलावे आपला नवस पूर्ण झाला आणि आपण आपल्याला शक्य नसणारे गोष्ट करायची म्हणलं तर ती गोष्ट आपल्या हातून होत नाही. याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात.

पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जे करणे शक्य आहे अशा पद्धतीनेच मागून घ्यायचे आहे. आणि आपला नवस पूर्ण झाल्यानंतर आपण नवस नाही. फेडला तर अडचणी येऊ शकतात म्हणून नवस करताना आपण जी काही इच्छा बोलणार आहोत. ती इच्छा आपल्याला करणे शक्य आहे. असाच नवस बोलावा. आणि जो आपल्या हातामध्ये नारळ आहे. तो नारळ देवघरांमध्ये तसाच ठेवावा तो नारळ आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत म्हणजेच नवस पूर्ण होईपर्यंत तो देवघरांमध्येच ठेवायचा आहे.

आपली ही कोणताही नवस पूर्ण व्हायला एक महिना दोन महिने किंवा काही दिवस लागतील आणि आपल्याला ज्यावेळी असे वाटेल. की मी जो नवस बोलला होता. किंवा जी इच्छा मागितली होती ती इच्छा पूर्ण झाली आहे. त्यावेळी आपण जो नारळ देवघरामध्ये ठेवलेला आहे. तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा. एक-दोन दिवसांमध्येच आपण आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर जे काही करणार आहोत असे मागून घेतलेले आहे. ते करावे म्हणजे आपला नवस पूर्ण होतो.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका . 

Team Hou De Viral