घरात कटकटी, वाद विवाद होत असतील, पैसा टिकत नसेल तर करा ‘हे’ एक काम : सर्व सुरळीत होईल !

घरात कटकटी, वाद विवाद होत असतील, पैसा टिकत नसेल तर करा ‘हे’ एक काम : सर्व सुरळीत होईल !

मित्रांनो स्वामी समर्थ महाराज म्हणतात, की ज्या घरांमध्ये कटकटी होतात. भांडण तंटे होतात त्या घरामध्ये कधीच सुख समृद्धी राहत नाही. सतत होणाऱ्या कटकटी भांडण या सर्व गोष्टी बघून लक्ष्मी माता त्या घरामध्ये राहत नाही. आणि ह्यामुळे घरामध्ये दरिद्री गरीबी अशांतता येते. घरामध्ये एकाच एक लागत नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या घरावर होतो त्यामुळे घरात पैसा देखी,ल टिकत नाही.

सतत भांडण तंटे घरामध्ये होत असल्याने नाती तुटतात. घरातील व्यक्ती व्यसनाधीन होतात. या सर्व गोष्टी ज्यांच्या घरामध्ये होत असतात. त्यांनाच याचे दुःख माहीत असते म्हणूनच मित्रांनो तुमच्या घरामध्ये देखील अशा छोट्या-मोठ्या कटकटी भांडण होत असेल वाद विवाद होत असतील. नात्यांमध्ये दुरावा असेल यासाठी काय करावे. असा प्रश्न पडतो.

काही पीडा दोष किंवा काही दोष असल्यामुळे असे होत असते. आपण एखाद्या घरामध्ये राहतो. त्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल असे घडू शकते. यावर एक उपाय सांगितलेला आहे. तो उपाय कोणता आहे. याची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत. हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे. तो सर्वांनाच करायला जमेल असा देखील आहे.

हा उपाय आपण जर आपल्या घरामध्ये केला तर यांनी लगेचच फरक दिसतो. मित्रांनो आपल्या घरामध्ये जर विनाकारण कटकटी होत असतील, भांडण होत असेल घरातील स्त्री नाराज असेल तर थोडी हळद घ्यावी. थोडे गोमित्र घ्यावे. दोन्ही मिक्स करून आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडावे. यांनी आपल्या घरामध्ये होणाऱ्या कटकटी वाद विवाद थांबतात.

हा उपाय करण्यासाठी आपण हळद घेणार आहोत. हळद यासाठी घ्यायची आहे. कारण हळद घेतल्याने घरामध्ये कोणतेही दोष राहत नाहीत. व वाईट शक्ती देखील घरामध्ये प्रवेश करत नाही. त्या हळदीमुळे दूर पडतात. आणि आपल्या घरामध्ये कोणतेही पीडा असेल तर ती पीडा नाश पावते. आणि गोमूत्र यासाठी घ्यायची आहे. ज्यावेळी आपल्या घरामधून नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती निघून जातात.

आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. ही सकारात्मक ऊर्जा घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी व आपले जे घर दूषित झालेले आहे. ते पवित्र राहण्यासाठी गोमित्र वापरायचे आहे. थोडे दिवस हा उपाय सलग करायचा आहे. जर हा उपाय आपल्याला दररोज करणे जमत नसेल, तर आठवड्यातून एकदा शनिवारच्या दिवशी तरी हा उपाय नक्की करावा. या उपायाने आपल्या घरामध्ये नक्की फरक पडेल.

जर या उपायाने आपल्या घरामध्ये फरक नाही पडला तर, कोणत्याही शुभ दिवशी पाच महिलांना बोलवून त्यांना सुवासिनींचा मानपान द्यावे. खाऊ पिऊ घालून त्यांना संतुष्ट करावे. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर आपल्या परिवारावर आपल्यावर होते. आणि आपल्या घरामध्ये कधीच कटकटी भांडण तंटे होणार नाहीत.

हे दोन्ही उपाय साध्या आणि सोपे आहेत. आणि हे उपाय प्रत्येकांना करणे शक्य आहे. मात्र पहिला जो उपाय सांगितलेला आहे. हळद आणि गोमूत्र यांचा हा उपाय जास्त कारक आहे. हळद आणि गोमूत्र मिक्स करून शिंपडल्याने कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या नकारात्मक ऊर्जा वाईट शक्य यामुळे निघून जातात. इडा पिडा टळून जाते. आणि हा उपाय खूप चमत्कार देखील आहे याने लगेचच फरक पडतो.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Monish Udbatte