घरामध्ये गुपचूप आणून ठेवा ‘ही’ एक वस्तू : घरातील संपत्ती कधीच संपणार नाही !

घरामध्ये गुपचूप आणून ठेवा ‘ही’ एक वस्तू : घरातील संपत्ती कधीच संपणार नाही !

मित्रांनो आपण देखील आपल्या घरामध्ये गुपचूप आणून ठेवा. ही एक वस्तू आपल्या घरातील कधीच संपत्ती संपणार नाही त्या संपत्ती मध्ये वाढ होईल. घरातील सुख, आनंद, संपत्ती पैसा कधीही कमी होणार नाही. आपण आपल्या घरामध्ये जी वस्तू कोणालाही न सांगता आणणार आहोत. ती वस्तू आहे श्रीविष्णूंची.

आपण जर ही वस्तू घरामध्ये कोणालाही न सांगता, कोणालाही न दाखवता आणली किंवा गुपचूप झाकून ठेवली तर याचा फायदा आपल्या संपूर्ण कुटुंबाला होणार आहे. त्यामुळे आपणही ही वस्तू कोणत्याही दिवशी म्हणजेच सोमवार पासून रविवार पर्यंत केव्हाही कोणत्याही महिन्यात कोणत्याही वारी ही वस्तू आपण आणू शकतो.

आणि आणल्यानंतर ही वस्तू आपल्या घराच्या मुख्य ठिकाणी ठेवायचे आहे. ती वस्तू आहे पिंपळाचे पान हे पिंपळाचे पान आपल्या सर्वांनाच मिळू शकते. त्यामुळे हा उपाय करणे सर्वांनाच शक्य आहे. आणि आपल्याला हे पिंपळाचे पान कोणालाही न सांगता, कोणालाही न दाखवता, गुपचूप आणून आपल्या घराच्या मुख्य ठिकाणी ठेवायचे आहे.

पिंपळाचे पान घरामध्ये आणत असताना ते जमिनीवर पडलेले आणायचे नाही. आपल्याला ते झाडावरचे पान तोडून आणायचे आहे. हे पिंपळाचे पान घरात आणल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे. आणि त्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि त्या पानाला अष्टगंध लावून त्याची पूजा करायची आहे.

दिवा अगरबत्ती लावून त्याला ओवाळायचे आहे. त्यानंतर हे पान आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये, दुकान असेल, तर दुकानाच्या गल्ल्यांमध्ये ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये ठेवायचे आहे. हे पान आपल्याला कोणालाही न सांगता कोणालाही न दाखवता गुपचूप पणे ठेवायचे आहे.

आणि या पाण्याबद्दल आपल्याला कोणी काही विचारले तर त्याबद्दल आपल्याला काहीही त्या व्यक्तीला सांगायचे नाही. बाहेरच्या लोकांना तर सांगायचे नाहीच नाही. घरच्या लोकांना देखील याची माहिती द्यायची नाही. कोणालाही न सांगता वैयक्तिक एकट्यानेच हा उपाय करायचा आहे.

कारण हा उपाय हा तोडगा कोणालाही न सांगता गुपचूप करायचा आहे. त्यामुळे याची माहिती कुणालाही द्यायची नाही. त्यामुळे हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही महिन्यात कोणत्याही वारी कोणत्याही वेळेला हा उपाय केला तरी चालतो. सकाळ दुपार संध्याकाळ कोणत्याही वेळेत हा उपाय केला तरी चालतो.

आणि आपण जे पिंपळाचे पान आपल्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये दुकानाच्या गल्ल्यांमध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवणार आहोत. ते त्याच ठिकाणी ठेवायचे आहे ते हलवायचे नाही कारण हा साक्षात श्रीविष्णूंचा आशीर्वाद आहे. ज्यांच्यावर श्री विष्णूंचा आशीर्वाद असतो. त्यांच्यावर लक्ष्मी माता सदैव प्रसन्न असते त्यांच्या घरामध्ये कधीही आर्थिक संकटे येऊ देत नाहीत.

असे मानले जाते की ज्या ठिकाणी श्री विष्णू विराजमान आहेत. त्या ठिकाणी लक्ष्मी माता देखील असतात आणि ज्यांच्यावर विष्णू देवांचा आशीर्वाद आहे. त्यांना लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील लागतो. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही आर्थिक संकटे येत नाहीत. त्यांच्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी सदैव राहते, घरामध्ये बरकत राहते, शांतता वाढीस लागते. हा उपाय आपण कोणत्याही दिवशी केला तरी चालतो याचा आपल्याला लाभ होईल.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Sayali Ghate