घराच्या उंबरठ्यावर लावा ‘ही’ एक वस्तू : पैसा, सुख सगळे मिळेल, लक्ष्मी घरात राहील !

घराच्या उंबरठ्यावर लावा ‘ही’ एक वस्तू : पैसा, सुख सगळे मिळेल, लक्ष्मी घरात राहील !

मित्रांनो घराच्या उंबरठ्यावर लावा ही एक वस्तू पैसा, सुख सगळे मिळेल. लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येईल. त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीची कमी आपल्या घरामध्ये राहणार नाही. आपल्या प्रत्येकाच्याच घराला उंबरठा असतो आणि हा घराचा उंबरठा खूप महत्त्वाचा असतो. मुख्य दरवाजाचा उंबरठा तो तर खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या घरामध्ये ज्या ही वस्तू किंवा गोष्टी येतात.

त्या सकारात्मक असो किंवा नकारात्मक शुभ किंवा अशुभ गोष्टी त्या मुख्य दरवाजामधूनच येत असतात. आणि म्हणूनच घराचे मुख्य दार आणि उंबरठा आपण कसे ठेवतो कशाप्रकारे त्याला सुशोभित करतो. मुख्य दरवाजाला कोणकोणत्या वस्तू लावतो. याला खूप महत्त्व असते कारण याच्यावरच आपल्या घरामध्ये येणारी ऊर्जा व आपल्या घरातील वातावरण अवलंबून असते.

आणि आपण जर ही वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उघड्याला लावली तर आपल्या घरामध्ये पैसाअसून समृद्धी, बरकत राहणार आहे. ती वस्तू जर आपण उंबरठ्यावर लावली तर साक्षात लक्ष्मी मातेचा वास देखील आपल्या घरामध्ये होईल. घराच्या मुख्य उंबरठ्यावर आपल्याला ही एक वस्तू लावायची आहे. आणि ज्यांच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांना कधीच काही कमी पडत नाही.

आणि ही वस्तू जर आपण मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर लावली तर साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये पदार्पण करणार आहेत. ती वस्तू आहे, लक्ष्मी मातेचे पाऊल हे लक्ष्मी मातेचे पाऊल आपल्याला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये किंवा ऑनलाईन देखील मिळते. आपल्याला यासाठी लाल रंगाचे लक्ष्मीचे पाऊल घ्यायचे आहे. आणि हे पाऊल घेत असताना आपल्याला दोन जोड घ्यायचे आहेत.

लक्ष्मीच्या पावलांचे जे दोन जोड आपण आणणार आहोत. ते उंबराच्या एका साईटला आणि ते एका साईटला असे दोन्हीही साईटला लावायचे आहे. आपण आतून बाहेर किंवा बाहेरून आत येत असताना आपल्या उजव्या व डाव्या साईडला ती लक्ष्मीची पावले उंबऱ्यावर चिटकवलेली असतील. अशा पद्धतीने ती आपल्या उमऱ्यावर चिटकवायचे आहेत. आणि त्या लक्ष्मीच्या पावलांची आपल्याला पूजा करायची आहे.

आणि जी पाऊले आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला लावलेली आहेत. त्यांची सकाळ संध्याकाळ हळदीकुंकू लावून पूजा करायची आहे. जर आपल्याला दोन्ही वेळेस जमत नसल्यास सकाळी एक वेळेस तरी हळदी कुंकू लावून त्या पावलांची पूजा करायची आहे पाणी घेऊन पहिला आपल्या घराचा उमरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे.

उंबरा स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर हळदीकुंकू लावून उंबऱ्याची व त्या पावलांची पूजा करायची आहे. मुख्य दाराच्या उंबऱ्याला लावण्यासाठी लक्ष्मीच्या दोन पावलांचे जोड विकत घ्या. आणि उजव्या आणि डाव्या साईडला ती पावले चिटकवा चिटकवा यासाठी म्हटले आहे.

की ती पावले आपल्याला त्याच ठिकाणी ठेवायचे आहेत. आणि त्यांची दररोज आपल्याला पूजा करायची आहे. कधीही घरामध्ये येत असताना उंबरठ्यावर पाय ठेवून यायचे नाही. शास्त्रानुसार उंबरठ्यावर पाय देऊन येणे पूर्णपणे चुकीचे आहे. लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये होण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी येण्यासाठी लक्ष्मीची पावले आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर लावा. याने लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होईल.

व साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये विराजमान होतील. लक्ष्मीची कृपा आपल्यावर झाल्यामुळे आपल्याला कशाचीही कमी राहणार नाही. आपल्या घरामध्ये सुख समाधान भरभराटी येत राहील.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Ritesh Bhairat