घराच्या मुख्य दाराला लावा ‘ही’ एक वस्तू ; कधीच वाईट शक्ती, गरीबी घरी येणार नाही!

घराच्या मुख्य दाराला लावा ‘ही’ एक वस्तू ; कधीच वाईट शक्ती, गरीबी घरी येणार नाही!

मित्रांनो, आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला लावा ही एक वस्तू त्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्ति, गरिबी, नकारात्मक ऊर्जा कधीही येणार नाही. आपल्या सर्वांसाठी आपले घर आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा असतो. कारण आपल्या दाराला आपण कशा पद्धतीने सजवतो, कसे ठेवतो, कोणकोणत्या वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवतो. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

आणि आपण जर या लेखामध्ये सांगितलेली ही एक वस्तू तू आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला लावली, तर कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. कारण या वस्तूने आपल्या घराचे व आपल्या घरातील सर्व सदस्यांचे रक्षण होते. जर आपल्यालाही आपल्या घराचे आपले रक्षण करायचे असेल आणि तुम्हालाही असे वाटत असेल की आपल्या घरामध्ये वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, गरीबी आपल्या घरामध्ये यायला नको.

तर मग आपण देखील आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस एक वस्तू बांधा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज लागणार आहे. पहिली म्हणजे काळे कापड आणि दुसरी म्हणजे तुरटी लागणार आहे. तुरटीचा लहान तुकडा आपल्याला काळ्या कापडामध्ये बांधून घ्यायचा आहे. ते कापड आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस बांधायचे आहे.

मुख्य दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या कोणत्याही एका बाजू बांधले तरी चालते. हे दरवाज्याला बांधत असताना दरवाजाच्या वरच्या साईडला बांधायचे आहे. मग ते उजव्या साईटला चालेल. किंवा डाव्या साईडला देखील चालेल शक्यतो जी वस्तू आपण मुख्य दरवाज्याला बांधली आहे.

त्या वस्तूवर कोणाचेही लक्ष जाणार नाही आणि जाता येता त्या वस्तूला कोणाचाही स्पर्श होणार नाही. अशा पद्धतीने दाराच्या वरच्या बाजूस बांधायचे आहे. अशा पद्धतीने जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरील बाजूस लेखामध्ये सांगितलेली वस्तू बांधली तर आपल्या घरामध्ये वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, गरीबी दारिद्र्य कधीही येणार नाही.

बाहेरील बाधे पासून आपली सुटका होईल. आणि आपल्या घरातमध्ये सुख, समाधान, समृद्धी राहील. आपण हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकतो यामुळे आपल्या घराचे रक्षण तसेच, आपल्या घरातील इतर सदस्यांचे देखील रक्षण होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला इतर कोठेही जावे लागणार नाही.

आपण हा उपाय आपल्या घरच्या घरी करू शकणार आहोत. आणि हा उपाय एकदम साधा आणि सोपा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला खूप खर्च देखील करावा लागणार नाही. अल्पशाखर्चामध्ये हा उपाय होऊ शकतो. अनेक जणांनी हा उपाय करून याचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Sayali Ghate