घराच्या कोणत्याही भिंतीवर लिहा स्वामींची ‘ही’ ओळ : घरावर स्वामींचा आशीर्वाद राहील !

घराच्या कोणत्याही भिंतीवर लिहा स्वामींची ‘ही’ ओळ : घरावर स्वामींचा आशीर्वाद राहील !

मित्रांनो घराच्या कोणत्याही भिंतीवर लिहा, ही एक स्वामींची ओळ, स्वामींचा आशीर्वाद आपल्या घरावर कायमस्वरूपी राहील आपण जर स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल, सेवेकरी असाल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांवर आपला पूर्णपणे विश्वास असेल, तर आपल्या घराच्या कोणत्याही भिंतीवर ही एक अवश्य लिहा. याने स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या घरावर राहील.

स्वामींची हि ओळ आपण घराच्या कोणत्याही भिंतीवर लिहू शकतो. मग ती बेडरूमची भिंत असेल, हॉलची भिंत असेल, किंवा किचनची भिंत असेल घराच्या कोणत्याही भिंतीवर आपण ही स्वामींची ओळ लिहू शकता. आणि ज्या भिंतीकडे सारखे आपले लक्ष जाते. त्या भिंतीवर आपल्याला ही स्वामींची ओळ लिहायची आहे. आपण आपल्या घरामध्ये लिहिली तर स्वामी समर्थ महाराज आपल्या घरामध्ये सदैव वास करतील.

ही ओळ आहे स्वामींची स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना सांगितलेली स्वतः महाराजांनी ही सेवेकरांना सांगितलेली आहे. त्यामुळे स्वामींची ओळ म्हणून ओळखली जाते आणि ही ओळ खूप चमत्कार आहे. ती ओळ म्हणजे ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’. श्री स्वामी समर्थ महाराजांची ओढ तुम्ही कशानेही लिहू शकता. त्याचे एक स्टीकर आपण तयार करू शकतो.

किंवा ही ओळ आपण आपल्या स्वतःच्या हाताने देखील लिहिली तरी चालते. किंवा स्वामी समर्थ महाराजांचा असा फोटो घ्या की त्या फोटोवर ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’. स्पष्ट आणि मोठ्या अक्षराने दिलेली आहे. तो फोटो देखील आपण आपल्या घराच्या भिंतीवर लावू शकतो. मग ती दिशा कोणतीही असली तरी चालते. त्या दिशेला हा फोटो आपण लावू शकतो.

फक्त आपल्याला ती ओळ लिहिलेली स्टिकर किंवा फोटो अशा दिशेला लावायचा आहे. की ते आपल्याला वारंवार दिसेल आपले लक्ष त्याकडे सारखे जाईल. ज्यावेळी आपण एखाद्या काळजी मध्ये संकटामध्ये असतो. किंवा कोणत्यातरी अडचणीमध्ये समस्या मध्ये असतो. आणि अशा अडचणीच्या वेळेमध्ये जर आपल्याला कोणाचीही साथ नसते आपण एकटे होत आहे असे ज्यावेळी आपल्याला वाटते.

अशावेळी आपण भिंतीकडे बघितल्यानंतर किंवा त्या फोटोकडे बघितल्यानंतर त्या फोटोवरील किंवा भिंतीवरील ज्या पाठीशी आहे. ही जर आपण ओळ वाचली तर आपल्या मनाला एक वेगळ्याच प्रकारचा आधार मिळतो. आणि आपण या जगामध्ये एकटे नाही. आपल्याबरोबर या जगाचे मालक स्वामी समर्थ महाराज आहे असा विश्वास तयार होतो. ते आपल्या सदैव बरोबर आहे असा एक विश्वास तयार होतो.

ज्यावेळी आपण त्या भिंतीकडे त्या ओळीच्याकडे पाहतो त्यावेळी आपल्याला एक प्रकारचा आधार आहे. असे वाटते स्वामी आपल्याबरोबर आहेत. आणि आपल्याला स्वामींचा आधार आहे. आणि महाराज आपल्याला सांगत आहे की तू घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच मित्रांनो आपल्याला आपल्या घराच्या भिंतीवर अशा ठिकाणी लिहायचे आहे. हे त्या ठिकाणी आपली नजर वारंवार जाईल आणि शेवटच्या आपल्याकडून वाचले जाईल.

ही ओळ आपण आपल्या कुठल्याही घराच्या भिंतीवर लिहू शकता. ज्या ठिकाणी आपण जास्त वेळ घालवतो त्या घराच्या भिंतीवर आपल्याला ही महाराजांची ओळ लिहायची आहे. ज्या भिंतीकडे आपले लक्ष सदैव जाते अशा भिंतीवरच आपल्याला लिहायचे आहे. ही महाराजांची ओळख खूप चमत्कारी ओळ आहे. आणि महाराज आपल्याबरोबर आहेत. हे या ओळीमुळेच आपल्याला समजते त्यामुळे ही महाराजांची ओळख आपल्या घराच्या कोणत्याही भिंतीवर अवश्य लिहा. या साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या घरामध्ये वास करतील.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Monish Udbatte