सकाळी घराचा दरवाजा उघडल्याबरोबर करा ‘हे’ एक काम : घरात भरभराटी येईल!

सकाळी घराचा दरवाजा उघडल्याबरोबर करा ‘हे’ एक काम : घरात भरभराटी येईल!

मित्रांनो घराचा दरवाजा उघडल्यावर हे एक काम करा म्हणजे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वाढेल घरामध्ये भरभराटी येईल संपत्ती वाढेल. तुमच्या घरामध्ये पैसा बरकत कायमस्वरूपी राहील. ज्यावेळी आपण सकाळी लवकर उडतो. मग ती स्त्री असो किंवा पुरुष कुणीही असू द्या.

त्या व्यक्ती लवकर उठून घराचा मुख्य दरवाजा उघडतात साफसफाई करतात. अंगण झाडून पाणी वगैरे मारून सफाई करतात. जी ही व्यक्ती सकाळी लवकर उठून घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहे. त्या व्यक्तीने मुख्य दरवाजा उघडल्याबरोबर हे एक काम करायला पाहिजे.

हे काम घरातील महिलांनी पुरुषांनी कोणीही केले तरी चालते असे नाही. की महिलांनीच हे काम करायला पाहिजे. घरातील कोणत्याही सदस्याने हे काम केले तरी चालते. मात्र आपल्याला हे काम दररोज घराचा मुख्य दरवाजा उघडल्या बरोबर हे काम करायलाच पाहिजे. कोणते काम करायचे आहे.

ते काम केल्याने आपल्या घरामध्ये भरभराटी येणार आहे. याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून ज्यावेळी आपण घराचा मुख्य दरवाजा उघडतो. घराचा मुख्य दरवाजा उघडण्याआधी आपल्या एक तांब्याभर शुद्ध पाणी घ्यायचे आहे.

त्या पाण्याने आपल्या घराबाहेर ओटा असेल, पायऱ्या असतील त्या ठिकाणी हातामध्ये पाणी घेऊन त्या पाण्याचा आपल्याला सडा मारायचा आहे. मग त्या पाण्याचा सडा आपण आपल्या अंगणामध्ये देखील मारू शकतो. दुसरे पाणी घ्यायचे नाही. आपण तांब्या भरून जे पाणी दरवाजा उघडण्यापूर्वी आणलेला आहे.

त्या पाण्यानेच आपल्याला सडा मारायचा आहे. आपल्याला असे दररोज करायचे आहे. आता आपल्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की हे का करावे. कारण रात्री अशा बऱ्याश्या वाईट ऊर्जा असतात. त्या आपल्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात.

आणि या नकारात्म शक्ती त्यांना वाईट ऊर्जांना बाहेर थांबवण्याचे काम आपल्या घरामध्ये असणाऱ्या सकारात्मक ऊर्जा व दैवीय शक्ती करत असतात. आणि या बाहेर असणाऱ्या वाईट शक्ती किंवा ऊर्जा आपल्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करायला नकोत त्या शांत व्हाव्यात यासाठी दरवाजा उघडल्यावर शुद्ध पाणी घेऊन त्या पाण्याचा आपल्याला आपल्या पायऱ्यांवर ओट्यावर अंगणात सडा मारायचा आहे.

आणि ज्या काही वाईट शक्ती किंवा वाईट ऊर्जा ज्या आपल्या दाराबाहेर थांबलेल्या आहेत. त्या तिथून निघून जाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचा सडा मारायचा आहे. आणि हे पाणी मारल्यामुळे त्या निघून जातात. हे एक रोज काम आठवणीने आपल्या घरामध्ये झालेच पाहिजे. घरातील कोणत्याही सदस्याने लवकर उठून आंघोळ करून झाल्यानंतर शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे.

आणि त्या तांब्यातील पाण्याने आपल्या अंगणात पायऱ्या ओट्यावर सडा मारायचा आहे. हा उपाय बऱ्याच जणांनी करून याचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता. हा उपाय महिलांनी, पुरुषांनी किंवा घरातील अन्य कोणत्याही सदस्याने केला तरी चालतो.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Rushikesh Kadam