कोणत्याही मंगळवारी घराच्या छतावर फेका ‘ही’ एक वस्तू : पैसा कधीच कमी पडणार नाही!

कोणत्याही मंगळवारी घराच्या छतावर फेका ‘ही’ एक वस्तू : पैसा कधीच कमी पडणार नाही!

मित्रांनो कोणत्याही मंगळवारी आपल्या घराच्या छतावर फेका ही एक वस्तू आपल्या घरामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही. सुख समृद्धीची कमतरता भासणार नाही कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्या घरामध्ये कधीच भासणार नाही. आपल्याला हा उपाय मंगळवारच्या दिवशी करायचा आहे. एका महिन्यामध्ये चार मंगळवार येत असतात. या चार मंगळवार पैकी एक मंगळवार आपल्याला निवडायचा आहे. आणि त्या मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे.

प्रत्येक मंगळवारी हा उपाय करायचा नाही. कोणत्याही एकाच मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्या मंगळवारी हा उपाय करायचा आहे तो मंगळवार निवडायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वस्तूची गरज लागणार आहे. ती वस्तू म्हणजे लवंग ही लवंग आपल्या सर्वांच्याच स्वयंपाक घरामध्ये सहजच आपल्याला मिळते. लवंग घेतल्यानंतर त्यावर काही उपाय करून फिल्म आपल्याला आपल्या घराच्या छतावर फेकायचे आहे.

लवंग घेत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. की ती लवंग अखंड फुला सहित असायला हवी. तुटलेली मोडलेली लवंग हा उपाय करण्यासाठी घ्यायची नाही. आपल्याला अखंड लवंग घ्यायची आहे. आणि मंगळवारच्या दिवशी सकाळी दुपारी वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला फक्त दिवसाच करायचा आहे. जर हा उपाय आपल्याला दिवसा करणे शक्य झाला नाही, तर पुढच्या मंगळवारी हा उपाय करावा. रात्रीच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा नाही.

म्हणजेच काय आपल्याला सूर्यास्त पासून केव्हाही हा उपाय करायला चालतो. मात्र सूर्यास्तानंतर हा उपाय करायचा नाही
थोडक्यात काय सूर्य असो पर्यंतच आपल्याला हा उपाय करायचा आहे. लवंग आपल्या डाव्या हातामध्ये घेऊन घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थांबावे.

आपले तोंड आपण घरात जाण्याच्या दिसलाच असावे. म्हणजे बाहेरून आपण ज्या पद्धतीने घरात जातो. त्या पद्धतीने आपले तोंड घरात मध्येच असावे. आणि आपल्या डाव्या हाता मध्ये घेतलेली लवर घड्याळाच्या काट्याप्रमाणे गोल घराच्या मुख्य दारावरून फिरवायची आहे.

गोलाकार या पद्धतीने आपल्याला सात वेळेस फिरवायचा आहे. ज्या पद्धतीने आपण लहान मुलांची दृष्ट काढतो. त्या पद्धतीनेच दरवाजा वरून आपल्याला लवंग सात वेळेस उतरवायची आहे. आणि ती लवंग आपल्या हातामध्ये धरूनच आपल्याला असे म्हणायचे आहे. की आमच्या घरातून इडापिडा नकारात्मक शक्ती, वाईट बाधा, वाईट शक्ती आमच्या घरातून बाहेर पडू दे. एवढे बोलून आपल्या हातामधील लवंग आपल्या घराच्या छतावर फेकायचे आहे. टेरेस असेल तर टेरेसवर फेकावी टेरेस नसेल तर घराच्या छतावर फेकावे.

अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या लोकांना आता प्रश्न पडला असेल की आता आपण कोठे फेकावे तरीही लवंग आपल्याला आपल्या खिडकीतून खाली फेकायची आहे. तर असा हा चमत्कारी उपाय आपल्याला कोणत्याही एका मंगळवारी करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्याला भरपूर होणार आहे. पैशाची कमतरता भासणार नाही. बऱ्याच जणांनी हा उपाय करून याचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता.

मित्रांनी माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Team Hou De Viral