तुम्हीही घालू शकता मोती रत्नाची अंगठी, जर…! वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती

तुम्हीही घालू शकता मोती रत्नाची अंगठी, जर…! वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीच्या व्यक्तीने वेगवेगळी रत्ने वापरायचे असतात. कोणत्या राशीला कोणता रत्न लाभकार ठरतो. हे आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार कळते. मोती रत्न कोणी धारण करावा. मोती हा रत्न फक्त कर्क राशीच्या लोकांनी धारण करायचा असतो. तुमची जर राशी कर्क राशी असेल, तर या राशीच्या लोकांनी मोती हा रत्न धारण करावा.

कर्क राशीचे लोक मोती धारण करतातच मात्र इथून राशीच्या देखील व्यक्ती मोठी धारण करत असतात. मग त्या राशी कोणकोणत्या आहेत. ज्या राशींनी मोतीहारत्न धारण केला तरी चालतो मोती या रत्नावर चंद्राचे अधिपत्व आहे. चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्यामुळे हे रत्न आपल्या मनाचे काल्पनिकता आणि विशालता तसेच वैचारिक क्षमता वाढवतो.

जे कवी आहेत, लेखक आहे, चित्रकार आहे, गीतकार संगीतकार अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी मोतीहारत्न धारण करायला पाहिजे. कारण मोती या रत्नावर चंद्राचे वर्चस्व असल्याने चंद्र हा मनाचा कारागृह आहे. आणि आपली वैचारिक क्षमता व काल्पनिक क्षमता वाढवण्याचे काम यामुळे होते.

आणि चित्रकार, गीतकार, कवी, लेखक अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. म्हणूनच या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने मोती हेरत्न धारण करावे. यामुळे त्यांच्या कार्यात त्यांना यश मिळत राहील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे लोक कर्क राशीचे नाहीत. पण त्यांना खूप राग येतो लहानसा गोष्टींवर चिडचिड करतात, जे तापट आहे. अशा व्यक्तीने मोतीहारत्न धारण आवश्यक करावा.

मोती म्हणजे शुभ्र शांतता मोति हा रत्न धारण केल्यामुळे आपले डोके शांत राहते. आपली चिडचिड कमी होते. आणि आपल्या स्वभावामध्ये बराच बदल होतो. मोतीहारत्न थंड प्रवृत्तीचा रत्न आहे. मोती या रत्नाची अंगठी सोमवारच्या दिवशी चंद्राच्या खोऱ्यामध्ये चांदी या धातूमध्ये अंगठी बनवून ती करंगळी मध्ये धारण करायची आहे. याने बराच फरक पडतो.

चांदीची अंगठी पोटामध्ये परिधान करण्यापूर्वी ती आपल्या देवघरांमध्येच अभिमंत्रित करायची आहे. ती अंगठी देवघरामध्ये ठेवून ‘ओम सोम सोमाय नमः’ या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा म्हणजेच संपूर्ण एक माळ करायची आहे. या मंत्राचा जप केल्याने ती आमटी अभिमंत्रित होईल. आणि ही अभिनेत्री झालेली अंगठी आपल्या हातामध्ये परिधान करायचे आहे.

ही अंगठी परिधान केल्याने स्वभावामध्ये बदल होतो. एकाग्र शक्ति वाढते कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी ही अंगठी खूपच फायदेशीर ठरू शकते. आणि ज्या लोकांना खूप राग येतो तापट स्वभावाचे आहेत. त्यांच्या स्वभावात देखील याने फरक पडतो. फक्त कर्क राशीच्या लोकांनी अंगठी घालावी. असे काही नाही. वर लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे बरेच लोक ही चांदीच्या अंगठी वापरू शकतात.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Team Hou De Viral