धक्कादायक ! शूटिंग दरम्यान ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील कलाकार झाला गंभीर जखमी

धक्कादायक ! शूटिंग दरम्यान ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील कलाकार झाला गंभीर जखमी

स्टार प्रवाह या वाहिनीवर अनेक मालिका या सुरू आहेत. त्यातील आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिका सध्या प्रचंड गाजत आहेत. मात्र, असे असले तरी फुलाला सुगंध मातीचा ही मालिका देखील लोकप्रिय ठरलेली आहे.

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये आपल्याला समृद्धी केळकर ही किर्तीची भूमिका साकारताना दिसत आहे, तर या मालिकेत शुभम हा देखील जबरदस्त भूमिका साकारताना दिसत आहे. शुभमची भूमिका अभिनेता हर्षद अतकरी हा साकारत आहे, तर आता मालिका वेगळ्या रंजक वळणावर आहे.

फुलाला सुगंध मातीचा ही मालिका गेल्या दोन वर्षापासून प्रेक्षकांची चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. ही मालिका ‘दिया और बाती हम’ या हिंदी मालिकेवर आधारित आहे. या मालिकेचे दिग्दर्शन दीपक नलावडे आणि गिरीश वसईकर यांनी केले आहे. या मालिकेतील इतर भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडताना दिसत आहेत.

हर्षद अत करी याने मालिकेमध्ये शुभम जामखेडकर ही भूमिका साकारली आहे, तर समृद्धीने कीर्ती जामखेडकर ही भूमिका साकारली आहे. कीर्ती आता आयपीएस ट्रेनिंगसाठी हैदराबादला गेली आहे. त्यामुळे सगळ्यांना घोर लागला आहे. या मालिकेमध्ये इतरांच्या भूमिका ही प्रेक्षकांना प्रचंड आवडता ना दिसत आहेत.

या मालिकेत गिरीश ओक यांनी देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यांनी स्वामी अवतार स्वरूप महाराज ही भूमिका केली होती. या मालिकेला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. समृद्धी केळकर हिला बेस्ट फीमेल फेस या पुरस्कारासाठी गौरवण्यात आले होते.

त्याचबरोबर हर्षद अतकरी यालाही या मालिकेसाठी पुरस्कार मिळाला होता. आता कीर्ती म्हणजे समृद्धी केळकर हे आयपीएस ट्रेनिंग साठी हैदराबाद येथे गेली आहे. या दरम्यान, चित्रीकरण करताना एक गंभीर अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मालिकेत कीर्तीचे भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकर साकारत आहे.

ट्रेनिंग साठी मेहनत घेत असताना अभिनेत्री समृद्धी केळकर ही जखमी झाल्याची माहिती एका न्यूज नेटवर्क ने दिली आहे. लवकरच किर्तीच आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पण या दरम्यान कीर्ती जखमी झाली आहे. एखाद्या भूमिकेसाठी कलाकार वाटेल ते करत असतात. त्यामुळे शूटिंगच्या वेळी कीर्ती समृद्धी केळकर देखील जखमी झाली आहे.

एखादी भूमिका साकारताना कलाकार जीवावर उदार होऊन ती भूमिका करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि असाच प्रयत्न समृद्धीने केला असल्यामुळे त्या निमित्तानं त्याचं कौतुक देखील होत आहे. तर तुम्हाला कीर्ती म्हणजे अभिनेत्री समृद्धी केळकर आवडते का? मालिकेतील कीर्ती आणि शुभमची जोडी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा.

Aniket Ghate