ह्या चित्रपटांच्या शूटिंग च्या वेळी झाले होते भ या न क अ प घा त!!!

ह्या चित्रपटांच्या शूटिंग च्या वेळी झाले होते भ या न क अ प घा त!!!

जेव्हा चित्रपट बनतात तेव्हा केवळ अभिनेते स्वतः चे करिअर आणि निर्माते पैसेच धो क्या त घालवतात असे नाही तर त्या सर्व लोकांचे जीवनदेखील प्रसिद्धीच्या झोतात असते.

अनेक लोक कॅमेर्‍याच्या मागे काम करत असतात. ते सर्व कामगार ज्यांची नावे प्रेक्षकांना माहित नसतात परंतु चित्रपटा साठी ते सुद्धा महत्त्वाचे असतात जसे दिग्दर्शक आणि निर्माते.

अशावेळी चित्रपटाच्या सेटवर कोणताही अपघात होणार नाही याची काळजी निर्माते घेतात. पण आपण अशा चित्रपटाच्या शूटिंगविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्या शूटिंग सेट वर भ या न क अ प घा त झाले. ज्यामध्ये लाखोंचे नुकसान झाले तसेच लोकांचे प्रा ण ग मा व ले लागले.

राजा हरिश्चंद्र:

‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट शूटिंगच्या सेटवरील अ प घा तांच्या यादीमध्ये प्रथम येतो. चित्रपट बनल्यानंतर काही वर्षांनी ही घटना घडली. चित्रपटाच्या शेवटच्या प्रिंटला 1917 मध्ये आ ग लागली होती, जेव्हा हा अ प घा त झाला तेव्हा चित्रपटाची प्रिंट एका सिनेमाच्या मंडपातून दुसर्‍या सिनेमात हलवली जात होती. चित्रपटाचे दिग्दर्शक फाळके यांनी प्रिंटला लागलेल्या आ गी नंतर चित्रपटाचे पुन्हा शूट केले होते.

मदर इंडिया:

‘मदर इंडिया’ चित्रपटाच्या शूटिंग सेटला भीषण आ ग लागली होती, त्यावेळी अभिनेत्री नरगिस आणि अभिनेता सुनील दत्त चित्रपटाच्या आ गीचे छायाचित्र शूट करत होते. त्या सीनमध्ये सुनील दत्तला नरगिसला आ गीतून वाचवावं लागलं. ही आ ग इतकी पसरली होती की नर्गिसच्या जी वा ला धो का होता. त्यावेळी सुनील दत्तने ताबडतोब ब्लँकेट घेऊन नरगिसच्या भोवती गुंडाळला आणि त्यांना सुखरूप बाहेर आणले. या अ प घा तात सुनील दत्त थोडे ज ख मी झाले.

ब्लॅक:

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाच्या सेटवर 2004 मध्ये मुंबईत भी ष ण आ ग पेटली आणि या चित्रपटाची बहुतेक उपकरणे उद् ध्व स्त झाली. ज्याची किंमत सुमारे 2 लाख रुपये होती आणि काही लोकांना किरकोळ ज ख मा ही झाल्या होत्या.

देवदास:

‘देवदास’ चित्रपटाच्या शूटिंग सेटला प्रचंड आ ग लागली आणि या अ प घा तात दोन लोकांचा मृ त्यू झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले होते. त्याच वर्षी ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानही अशीच घटना घडल्याचे स्पष्ट झाले.

दबंग २:

२०१२ मध्ये मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये ‘दबंग २’ चित्रपटा दरम्यान आ ग लागली होती. त्यावेळी सलमान खान सेटवर शुटिंग करत होता. रिपोर्ट्सनुसार आ ग सेटवरील शॉर्ट सर्किटमुळे लागली. या अ प घा तात तीन जण ज ख मी झाले, ज्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सलमान खान अ प घा तातून बचावला.

Aniket Ghate