बाबो!! फँड्री मधील जब्याच्या शालूचा हा नवीन लुक पाहिला का??

बाबो!! फँड्री मधील जब्याच्या शालूचा हा नवीन लुक पाहिला का??

मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते.

ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने साडीमधील फोटो शेअर केले होते.

तिचे काही हाॅट फोटो ही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्याला बघायला मिळतील. नुकताच राजेश्वरी खरातने तिच्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकुळ देखील घातल आहे. राजेश्वरीचा हा व्हिडीओ चाहत्यांना आवडला आहे.

त्या व्हिडीओमध्ये राजेश्वरी एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. फॅन्ड्रीनंतर राजेश्वरीने अटमगिरी हा चित्रपट केला. मात्र म्हणावे तसे या चित्रपटाला यश मिळवता आले नाही. फँड्री’ या चित्रपटावेळी राजेश्वरी ही दहावीला शिकत होती.

राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे. तिचे शिक्षणही पुण्यातच झाले आहे आणि फँड्रीमधून तिने आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली व सुरुवातीलाच तिला भरभरून यश मिळाले व लोकांची पसंतीही मिळाले त्यानंतर तिने मॉडेलिंग सुद्धा केले व आता ती एक मॉडेल म्हणून आणि एक अभिनेत्री म्हणून काम करते.

Aniket Ghate