बापरे, इतकं महाग कं डो म,किंमत ऐकून तुम्ही पण चक्रावून जाल, पहा काय आहे किंमत!!!

बापरे, इतकं महाग कं डो म,किंमत ऐकून तुम्ही पण चक्रावून जाल, पहा काय आहे किंमत!!!

सध्या कं डो म काही नवं राहिलेलं नाही. ग र्भ नि रो ध क म्हणून कं डो म पर्याय उत्तम मानला जातो. कं डो म अगदी सहजपणे उपलब्ध होतं आणि अगदी प्रत्येकाच्या खिशाला परवडेल इतक्या किमतीत कं डो म मिळतो. अगदी स्वस्तापासून ते महागापर्यंत जसं तुम्हाला हवा तसा कं डो म तुम्ही घेऊ शकता.

पण एखादं कं डो म महाग म्हणजे किती महाग असू शकतं, याचा विचार कधी तुम्ही केला आहे का? जगातील सर्वात महाग कं डो म ची किंमत किती आहे माहिती आहे का? किंमत वाचूनच तुम्ही चक्रावून जाल.

जगातील सर्वात महाग कं डो म ची किंमत आहे £460 म्हणजे जवळपास 44 हजार रुपये.स्पेनच्या एका छोट्याशा गावात एक बॉक्स सापडला. या बॉक्समध्ये कं डो म होता. याची लांबी 19 सेमी असल्याचं सांगितलं जातं आहे. या कं डो म चा अभ्यास केल्यानंतर ते 200 वर्षे जुनं असल्याचं समजलं.

अॅमस्टरडॅममधील एका व्यक्तीने हा ऐतिहासिक कं डो म आणला. या कं ड़ो म चा ऑनलाइन लिलाव करण्यात आला, तेव्हा अंदाजित रकमेच्या दुप्पट किमतीने त्याचा लिलाव झाला. हा जगातील सर्वात महागडा आणि दुर्मिळ कंडोम असल्याचं सांगितलं जातं आहे. असे कं डो म फक्त म्युझियममध्येच पाहायला मिळतात.

त्यावेळी फक्त उच्च समाजातील लोकच कं डो म चा वापर करू शकत होते. तेव्हा सामान्यपणे कंडोमची लांबी 15 सेमी असायची. हा कं डो म मेंढ्यांच्या आतड्यांपासून बनवलेला आहे. जेव्हा 19 व्या शतकात रबरी कं डो म बनवले जाऊ लागले. तेव्हा मेंढ्यांच्या आतड्यांपासून बनवलेला कं डो म नाहीसे झाले.

Team Hou De Viral