तुमची इच्छा बोलून ‘येथे’ ठेवा पांढरा दोरा : तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील !

तुमची इच्छा बोलून ‘येथे’ ठेवा पांढरा दोरा : तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील !

मित्रांनो, आपल्या मनातील इच्छा बोलून या ठिकाणी ठेवा पांढऱ्या रंगाचा दोरा. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्येच करायचा आहे. श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकतो. सोमवार पासून रविवार पर्यंत कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता. फक्त आपल्याला हा उपाय सकाळच्या वेळेस करायचा आहे.

आपल्याला हा उपाय सकाळचे 11 वाजण्याच्या आधी करायचा आहे. सकाळी आंघोळ केल्यानंतर आपण जी देवपूजा करतो. ती पूजा करून झाल्यानंतर हा उपाय केला तरी चालतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पांढऱ्या रंगाचा दोरा लागणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया जो दोरा वडाच्या झाडाला गुंडाळतात तोच दोरा हा उपाय करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे.

दोऱ्याच्या रील मधील थोडा दोरा कट करून घ्यायचा आहे. त्या दोऱ्याला सात गाठी बसतील या प्रमाणात तो दोरा घ्यायचा आहे. या गाठी थोड्या अंतरावर मारल्या तरी चालतात. त्या पांढऱ्या दोऱ्याला आपल्याला सात गाठी मारायचे आहेत. तुझ्या दोऱ्याला आपण सात गाठी बांधल्या आहेत. तो दोरा आपल्याला देवघरांमध्ये ठेवायचा आहे. दोरा देवघरामध्ये ठेवल्यानंतर हळदी कुंकू, अक्षद घालून पूजा करायची आहे.

त्यानंतर फुले वाहून दिवा, अगरबत्ती लावावी आणि त्या पांढऱ्या दोराची विधीपूर्वक पूजा करायची आहे. पूजा करून झाल्यानंतर तो दोरा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. आणि डोळे बंद करून आपली जी काही इच्छा आहे. ती इच्छा सांगायची आहे. आपल्याला जे काही हवे आहेत. ते सगळे मागायचे आपल्याला जे काही हवे आहे. ते मागून झाल्यानंतर आपल्या उजव्या हातातील दोरा पुन्हा देवघरामध्ये ठेवायचा आहे.

आपण तो दोरा पूर्णपणे 21 दिवस देवघरांमध्येच ठेवायचा आहे. त्यामुळे हा उपाय करत असताना तो दोरा आपल्या देवघरामध्ये 21 दिवस राहील अशा पद्धतीनेच त्या दोऱ्याची पूजा करायची आहे. 21 दिवस तो दोरा आपल्या देवघरांमध्येच ठेवायचा आहे. आणि सकाळ संध्याकाळ दररोज त्या दोऱ्याची पूजा करायची आहे. सकाळी हळदी कुंकवाने त्या दोऱ्याची पूजा करायची आहे.

आणि संध्याकाळच्या वेळी फक्त अगरबत्ती ओवाळी तरी चालते. मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा. या उपायाने आपल्या मनोकामना पूर्ण होतील. आणि 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 22व्या दिवशी आपल्याला तो दोरा त्यातून घ्यायचा आहे. आणि त्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. मग आपण हे नदीमध्ये विहिरीमध्ये कोठेही विसर्जित करू शकतो.

जे पाणी शुद्ध आहे त्या ठिकाणीच या दोऱ्याचे आपल्याला विसर्जन करायचे आहे. हा उपाय केल्याने आपली जी काही मनोकामना आहे. ती लगेचच पूर्ण होईल फक्त हा उपाय करताना आपल्या मनामध्ये विश्वास श्रद्धा ठेवून हा उपाय करा. आणि जर आपण हा उपाय करत असाल तर आपण हा उपाय करत आहोत असे कोणालाही सांगू नका.हा उपाय आपण कशासाठी करत आहोत.

आणि मला हा उपाय केल्यानंतर ही गोष्ट किंवा ही वस्तू मिळणार आहे. किंवा आपली तर कोणती तरी इच्छा आहे. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. हे कोणालाही सांगायचे नाही. देवघरामध्ये जर आपण पांढरा दोरा ठेवला तर आपल्याला कोणीतरी विचारेलच. आणि कोणीतरी आपल्याला हे विचारले तर फक्त एखादा उपाय आहे. तो उपाय करण्यासाठी हा दोरा मी येथे ठेवला आहे.

एवढे सांगा पण तो दोरा कशासाठी कोणत्या कारणासाठी त्या ठिकाणी ठेवला आहे ते कोणालाही सांगू नका मित्रांनो हा उपाय नक्की करा याने आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्याला जे काही हवे आहे ते सुद्धा मिळेल उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा विश्वास मनाभावापासून हा उपाय करा याचे फळ आपल्याला मिळेल

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Monish Udbatte