लहानपणी एकत्र शिकले आहेत हे बॉलिवूड मधले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, जाणून घ्या त्या अभिनेत्यांची नावे

लहानपणी एकत्र शिकले आहेत हे बॉलिवूड मधले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, जाणून घ्या त्या अभिनेत्यांची नावे

आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड मधल्या काही अश्या सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत जे एकेकाळी एकमेकांचे क्लासमेट होते. या सेलिब्रिटींना सोबत असेही घडले आहे की ते एकमेकांसोबत शाळेत शिकलेले हे सेलेब इंडस्ट्रीमध्ये आले आणि शाळेनंतर ते डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये भेटले.

श्रद्धा कपूर-टायगर श्रॉफ

श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांना तुम्ही बर्‍याचदा मोठ्या पडद्यावर पाहिले आहे. तुम्हाला माहिती आहे काय की या दोघांची मैत्री बरीच वर्षे जुनी नसून आजची आहे. दोघेही मुंबईतील एकाच शाळेत एकत्र शिकले. हे दोघे केवळ व्यावसायिक जीवनातच नव्हे तर वैयक्तिक जीवनात देखील चांगले मित्र आहेत. श्रद्धा हि टायगरची क्रशही राहिलेली आहे.

करण जोहर-ट्विंकल खन्ना

करण जोहर आणि ट्विंकल खन्ना हे दोघेही बालपणात एकत्र शिकले होते. ट्विंकल खन्नाने तिच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, करण जोहर ज्या शाळेत शिकत होता त्याच शाळेमध्ये ती शिकत होती.

अनुष्का शर्मा-साक्षी सिंग धोनी

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या बायकासुद्धा एकत्र शिकलेल्या आहेत. साक्षी आणि अनुष्का शाळेच्या काळात आसाममध्ये एकत्र शिक्षण घेत असत. या शाळेचे नाव St Mary School Margherita असे होते. नोव्हेंबर 2017 च्या दोन फोटोंमध्ये साक्षी धोनी आणि अनुष्का शर्मा एकत्र दिसल्या होत्या. इतकेच नाही तर शाळेचा ग्रुप फोटोही शेअर केला होता, ज्यात अनुष्का आणि साक्षीचा बालपणीचा फोटो दिसत होता.

सलमान खान-आमिर खान

‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात सलमान खान आणि आमिर खान यांनी अभिनय केला आहे. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. बॉलिवूडमधील या दोन खानांनी बालपणात एकत्र शिक्षण केले आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल. हे दोन्ही अभिनेते दुसर्‍या वर्गात एकत्र शिकत होते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate