देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात ते जाणून घेणार आहोत

देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात ते जाणून घेणार आहोत

श्री स्वामी समर्थ !! स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवुदे ही स्वामी चरणी प्रार्थना. आपल्या सर्वांचे कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते. आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो, साधना करतो आणि कधी कधीही साधना फलास येते आणि देवता आपल्या घरात वास्तव्य करू लागतात.

देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागते तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो.मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात. असे सहा संकेत जाणून घेणार आहोत-

1. जर तुम्हाला पहाटे ब्रह्म मुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल, शरीर सूक्ष्म रित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभमंगल होणार आहे.अशा प्रकारची कंपन सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा जाणवतात.

जर या दोन वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे की देवी देवतांच्या वास्तव्याचा. अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते, ती आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे. अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो. जर तुम्हाला देखील भविष्यातील घटनांचा अंदाज येत असेल तर हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हालाही दैवी शक्ती प्रदान झालेली आहे.

2. आपल्या घरावर कितीही मोठं संकट येऊ द्या अशा संकट समई तुमची तुमच्या देवांवराची श्रद्धा,विश्वास कमी होत नसेल तर हा खूप मोठा संकेत आहे,की ही बुद्धी तुम्हाला देवांनी देलेली आहे.

3.आपल्या घरात वादविवाद होत असतील आणि वाद विवाद संपवून प्रेम वाढीस लागणार आहे.तर हा सुद्धा संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत.

4.अनेक जणांना स्वप्नामध्ये एक छोटी मुलगी महालक्ष्मीचे रूप घेवून असल्या प्रमाणे दिसते.तुमच्या स्वप्नात अशा छोट्याश्या मुलीचे दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे.

5.आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे. फुले नाहीत किंवा फुले आहेत मात्र ती तितकी सुगंधी नाही, मात्र तुम्हाला मनमोहक मनाला मोहन टाकणारा सुगंध जाणवत असेल तर हा देखील संकेत असतो की देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा.

6.आपल्या स्वयंपाक घरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवत असेल ते स्वादिष्ट चवदार बनत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे. हे समजून जा आणि घरात देवी देवतांचा वास नक्की आहे असं जाणून घ्या. हे आहेत सहा संख्येच्या द्वारे आपण समजू शकतो की देवी देवतांचा वास आपल्या घरी आहे. “श्री स्वामी समर्थ”

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Team Hou De Viral