हा आहे सरूआजी व डिंपलचा खरा चेहरा, मग आता डॉक्टरचाही चेहरा नक्की जाणून घ्या!!

हा आहे सरूआजी व डिंपलचा खरा चेहरा, मग आता डॉक्टरचाही चेहरा नक्की जाणून घ्या!!

झी मराठीवर सध्या देव माणूस ही मालिका प्रचंड गाजत आहे. ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मालिकेमध्ये एसीपी दिव्या सिंह हे पात्र नेहा खान हिने केले आहे. तिने हे पात्र अतिशय दर्जेदार रित्या साकारलेले आहे. नेहा खान ही मुळ अमरावतीची रहिवासी आहे.

करिअर करण्यासाठी ती मुंबईला गेली होती. तिला कुटुंबीयांचा खूप विरोध होता. मात्र, असे असतानाही तिने बॉलीवुड में करियर केले. तिने आजवर अनेक मालिकांवर चित्रपटांमध्ये काम केले आहे. या मालिकेमध्ये अजित कुमार देव याने डॉक्टरची भूमिका साकारलेली आहे. मात्र, तो डॉक्टर नसून सिरीयल किलर असतो. ही मालिका एका सत्यघटनेवर आधारित होती.

यामध्ये अजित कुमार देव याने देव माणूस मालिकेमध्ये रेशमा, अपर्णा, मंजुळा यांच्यासह इतर तिघींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून कंपाउंडर बनवून त्यांची ह’ त्या केली. यासाठी त्याला डिंपल या नर्सने मदत केली आहे. अजित कुमार देव तिला हाताशी धरून कारनामे करत असतो. डिंपल चे खरे नाव ज्योती मांढरे असे होते.

या दोघांनी मिळून त्या काळामध्ये तब्बल सहा जणांना मा’ रू’ न टाकले होते आणि त्यांना तिथेच गा’ ड’ ले होते. त्यानंतर या सत्यघटनेवर आधारित ही मालिका बनवण्यात आली होती. या मालिकेला चांगले यश मिळत आहे. मालिकेत अजित कुमार देव याने साकारलेली भूमिका ही सत्य घटनेवर आधारित होती. या व्यक्तीचे नाव संतोष पोळ असे होते.

त्याने बनावट डॉक्टर बनून गावांमध्ये अनेकांना फसवले होते. त्यानंतर त्याने अनेक महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढू न त्यांची ह’ त्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला धडा शिकवला होता. 2016 मध्ये या संतोष पोळ याला अटक करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी मंगला जेधे ही शिक्षिका गायब झाली होती.

त्यानंतर या शिक्षिकेचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही ती सापडली नव्हती. त्यानंतर तिचा मृ’ त’ दे’ ह एका जागी सापडला होता. त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. याप्रकरणात पकडलेल्या डिंपल म्हणजेच ज्योती मांढरे हिने संतोष पोळचे सर्व कारनामे सांगितले होते. मी संतोष याला अनेकदा मदत केली होती.

त्यानुसार तो अनेक महिलांना प्रेमप्रकरणात ओढून घेऊन त्यानंतर ह’ त्या करत असे. या संतोष पोळ याची डिग्री देखील बोगस असल्याचे त्यावेळी समोर आले होते. डिम्पल हिचे पात्र मालिकेत चांगल्या प्रकारे साकारण्यात आले आहे. मात्र ती खर्या आयुष्य अतिशय वेगळी दिसत होती. आपण या चित्रांमध्ये तिला पाहत पाहू शकता.

तिचे नाव ज्योती मांढरे होते आणि ती नर्स चे काम करायची. त्यानंतर मालिकेत सरू आजीची भूमिका साकारणाऱ्या देखील आजी या आधीच्या काळात अश्या दिसत होत्या. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत असल्याचे देखील अनेकांनी सांगितले आहे.

Team Hou De Viral