देवघरामध्ये ठेवा ‘ही’ एक वस्तू : घरामध्ये लक्ष्मी नांदेल, सततच्या कटकटी दूर होतील !

देवघरामध्ये ठेवा ‘ही’ एक वस्तू : घरामध्ये लक्ष्मी नांदेल, सततच्या कटकटी दूर होतील !

मित्रांनो आपल्या देवघरामध्ये जर ही वस्तू आपण ठेवली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल आणि घरामध्ये होणाऱ्या सततच्या कटकटी अशांतता दूर होईल. घराला सुख समाधान समृद्धी लाभेल शांतता टिकून राहील. घरामधील वाद विवाद हे देखील कमी होतील. घरामध्ये आनंद येईल. कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल. ज्या घरामध्ये लक्ष्मी असते. त्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, आनंद, शांतता सर्व काही असते.

शुक्रवारच्या दिवशी ही एक वस्तू आपल्याला आपल्या देवघरांमध्ये ठेवायची आहे. ही वस्तू जर आपण आपल्या देवघरांमध्ये ठेवली तर आपल्याला सर्व काही मिळेल. आणि ही वस्तू शुक्रवारच्या दिवशी यासाठी ठेवायचे आहे. कारण शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार आहे. या दिवशी लक्ष्मी मातेची केलेली सर्व सेवा मान्य होते. व ती आपल्या सेवेकऱ्यांना आशीर्वाद देते त्यांचे कल्याण करते.

शुक्रवारच्या दिवशी जी वस्तू आपण देवघरामध्ये ठेवायची आहे ती वस्तू म्हणजे पूजेचा नारळ होय. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेचा नारळ लागणार आहे. हा नारळ आपण दुकानातून विकत आणावा घरात असलेला नारळ हा उपाय करण्यासाठी अजिबात वापरू नये. यासाठी नवीनच नारळ दुकानातून आणावा. दुकानातून नारळ आणल्यानंतर तो नारळ सोलायचा नाही. जसा आपण नारळ दुकानातून आणलेला आहे.

तसाच नारळ देवघरामध्ये ठेवायचा आहे. तो नाराज देवघरामध्ये ठेवण्याआधी तो नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण हात जोडून पाया पडतो. त्या पद्धतीने तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. तो नारळ आपल्या हातामध्ये घेऊन झाल्यानंतर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत. त्या इच्छा सांगायच्या आहेत. आणि आपल्या घरामध्ये होणारे वाद विवाद, कटकटी या सर्व निघून जाऊ देत अशी प्रार्थना करायची आहे.

घरातील अशांतता निघून जाऊ दे घरामध्ये सुख, समाधान समृद्धी येऊ दे. अशी प्रार्थना करायची आहे. अशी प्रार्थना करून झाल्यानंतर तू नारळ आपल्या देवघरामध्ये कोणत्यातरी एका बाजूस ठेवायचा आहे. आणि या नारळाची पूजा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस करायची आहे. हा पूजेचा नारळ सकाळ, संध्याकाळ आहे. हा नारळ देवघरामध्ये महिलांनी किंवा पुरुषांनी कुणीही ठेवला तरी चालतो.एक महिन्यानंतर तो नारळ देवघरामधून घ्यायचा आहे.

तो नारळ सोलून तो नारळ फोडायचा आहे. फोडल्यानंतर त्या नारळामध्ये पाणी असेल तर ते पाणी आपल्या घरामधील सर्वच खोल्यांमध्ये शिंपडायचे आहेत. आणि त्यानंतर ते नारळ फोडून त्याचे खोबरे सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. आपल्याला आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे. आणि या नाराजी सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे. अशा पद्धतीने हा नारळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये होणाऱ्या कटकटी अशांतता निघून जाईल.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Monish Udbatte