तुम्ही भाग्यवान असाल तर देवघरात दिसतील या गोष्टी ; नक्की जाणून घ्या या गोष्टी

तुम्ही भाग्यवान असाल तर देवघरात दिसतील या गोष्टी ; नक्की जाणून घ्या या गोष्टी

मित्रांनो, तुम्ही जर भाग्यवान असाल तर तुम्हाला देखील दिसतील या गोष्टी. आपण भाग्यवान असल्याचा देव देतात आपल्याला हे संकेत. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मोठे देवघर असते. आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवांची पूजा आपण दररोज सकाळ संध्याकाळ करतो.

आपल्याला देवांची पूजा करत असताना असे काही संकेत मिळतात. त्यावरून आपण समजू शकतो की आपल्यावर देवांची कृपा आहे की नाही. देवांचे वास्तव्य आपल्या घरामध्ये आहे की नाही. अशा संकेतावरून आपल्याला समजते. आपल्या देवघरामध्ये देवांचे वास्तव्य आहे की नाही किंवा आपण नुसत्याच देवघरामध्ये मूर्तीच पूजत आहोत.

हे यावरून लक्षात येईल. जर आपल्याला या गोष्टी आपल्या देवघरामध्ये दिसल्या किंवा घडल्या तर तुम्ही असे समजू शकतात. आपल्या घरात मध्ये नुसत्या मुर्त्या नसून साक्षात देवांचा वास आहे. आपल्या घरामध्ये एक दिव्य शक्ती आहे. आणि आपण खूपच भाग्यवान आहोत. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत.

ज्या आपण भाग्यवान आहोत हे सांगतात. त्याची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत.आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो. त्या दिव्याची वात जर सरळ रेषेत तेवत असेल, ज्यावेळी आपण देवघरामध्ये दिवा लावतो .दिव्याची वात एका सरळ रेषेत जळत असेल हे संकेत आहे की दैवी शक्ती आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला आहे.

देवांचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे यावरून समजते. दैवी शक्ती आपल्या घरामध्ये आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत. कारण या दिव्य ज्योतीचे आपल्याला दर्शन घडत आहे. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवतेचा कळस आपण देवघरामध्ये पूजतात.

आणि जो कळस पुजण्यासाठी कळसावर नारळ ठेवलेला असतो, त्या नारळाला जर कोंब फुटला तर आपण खूप भाग्यवान आहोत असे समजावे. दैवी शक्ती आपल्या घरामध्ये आहे. आणि आपल्यावर व आपल्या घरातील सर्व सदस्यांवर कुलदेवतेचा आशीर्वाद आहे. आपल्यावर आपल्या कुळाची देवता प्रसन्न आहे.

आपण दररोज सकाळ-संध्याकाळ देवांची पूजा करतो त्यांना फुले वाहतो. आणि देवांना वाहिलेली फुले आपण देवपूजा करत असताना आपल्यासमोर जर ते फुल खाली पडले, तर हे संकेत आहे. दैवी शक्ती आपल्या सोबत असल्याची. मित्रांनो देवपूजा करत असताना, अगरबत्ती सोडून इतर कोणताही सुगंध आपल्या अवतीभवती घरामध्ये दरवळत असेल, हे देखील संकेत आहेत की दैवी शक्ती आपल्या सोबत असण्याचे.

आपण सकाळ, संध्याकाळ आपल्या घरामध्ये जे काही पदार्थ तयार झालेले आहेत त्या पदार्थांचा नैवेद्य आपण देवांना दाखवतो. आणि ते नैवेद्याचे ताट आपण देवघरामध्ये ठेवतो. आणि आपण आपली इतर कामे करतो ज्यावेळी आपण ते नैवेद्याचे ताट घेतो, त्यावेळी त्या नैवेद्याला स्पर्श झाल्यासारखा वाटणे किंवा त्यातील पदार्थ खाल्ल्यासारखे जाणवत असेल किंवा इतरत्र पडलेले असेल किंवा त्या नैवेद्याच्या ताटामध्ये बोटांची ठसे उठलेले असतील.

किंवा जी पोळी आपण नैवेद्यासाठी ठेवली आहे. ती मोडल्यासारखी दिसत असेल हे देखील संकेत आहे की, दैवी शक्ती आपल्या घरामध्ये आहे. अशा वेगवेगळ्या संकेतानुसार आपल्याला लक्षात येईल की दैवी शक्ती आणि देवी-देवता आपल्या घरामध्ये आहे. हे सर्व संकेत दिसणे म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत.

असे संकेत आपल्याला देखील भेटत असतील असे संकेत जर आपल्याला मिळत असतील तर आपण खूपच भाग्यवान आहोत. साक्षात देवी देवता आपल्या सोबत आपल्या घरामध्ये आहे.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Sayali Ghate