धक्कादायक!‘देवमाणूस’ मधील ‘टोन्या’ सोबत घडली ही घटना,पहा काय आहे प्रकार तुम्हाला धक्का बसेल!!!

धक्कादायक!‘देवमाणूस’ मधील ‘टोन्या’ सोबत घडली ही घटना,पहा काय आहे प्रकार तुम्हाला धक्का बसेल!!!

झी मराठीवर सुरू असलेली देव माणूस मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका प्रेक्षणीय लक्षणीय झालेल्या आहेत. देव माणूस मालिकेत आता नवीनच ट्विस्ट आलेला आहे. डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवी सिंह आता तुरुंगाच्या बाहेर आलेला आहे. त्याला शिक्षा देण्यामध्ये सरकारी वकील आर्या एसीपी दिव्य सिंह यांचे प्रयत्न अपुरे पडले आहेत. त्यामुळे आता ही मालिका अजून लांबणार असल्याची चर्चा आहे.

मध्यंतरी एसीपी दिव्या सिंहची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान ही देव माणूस मालिका सोडणार असल्याची चर्चा होती.कारण ती मराठी बिग बॉस थ्री आता लवकरच सुरू होणार आहे. आणि या बिग बॉस मध्ये सहभागी होण्यासाठी नेहा खान जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता यावर नुकताच पडदा पडला आहे. आता ती ही मालिका पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले.

देव माणूस मधील डॉक्टर अजित कुमार देव याची भूमिका किरण गायकवाड या अभिनेत्याने साकारली होती. किरण गायकवाड याने याआधी लागिर झालं जी या मालिकेतील काम केले होते. लागीर झालं जी मालिकेमधील त्याचे पात्र ही छान होते. त्यानंतर त्याला बघतोस काय मुजरा कर हा चित्रपट देखील मिळाला होता. आपल्या अभिनय कौशल्याने त्याने अल्पावधीतच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये चांगले यश मिळवलेले आहे.

देव माणूस मधील एका भागासाठी तो जवळपास 20 हजार रुपये आकारत असल्याचे सांगण्यात येते. याप्रमाणे या मालिकेतील सरू आजीची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडते. मालिकेतील इतर पात्र म्हणजे बज्या ही भूमिका देखील खूप चांगली झालेली आहे. ही भूमिका किरण डांगे या अभिनेत्याने साकारलेली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांच्या बाबतीमध्ये अनेक व्हिडिओ व्हायरल झालेली आहेत. या मालिकेत टोन्याची भूमिका देखील खूप सुंदर अशी झालेली आहे. ही भूमिका वीरेन माने याने साकारलेली आहे.

विरेन माने याचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. यामध्ये तो म्हणतो की, मी सध्या नवव्या वर्गात शिकतो आणि मला अभिनयाची आवड खूप लहानपणापासूनच आहे. आषाढी एकादशी निमित्ताने त्याने पांडुरंगाला साकडे घातले आहे. अतिशय इमोशनल असा त्याचा हा व्हिडिओ आहे. त्याच्या व्हिडिओ याला अनेकांनी लाईक आणि शेअर देखील केले आहे. व्हिडिओमध्ये तो विठ्ठला चरणी साकडे घालून म्हणतो की, ‘विठ्ठला दोन वर्ष झाले, तुझी आणि आमची भेट नाही.

Team Hou De Viral