दाराला तोरण बांधले असेल तर नक्की वाचा ‘हा’ लेख एक चूक आपली अडचण वाढवू शकते !

दाराला तोरण बांधले असेल तर नक्की वाचा ‘हा’ लेख एक चूक आपली अडचण वाढवू शकते !

मित्रांनो आपल्या प्रत्येकांच्या दाराला तोरण असतेच आणि जर आपल्या देखील दाराला तोरण बांधले असेल तर आपल्याकडून ही चूक देखील करू शकते. आणि ही चूक आपल्याला खूप मोठ्या अडचणीमध्ये आणू शकते. हिंदू शास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाला तोरण बांधलेले असते. आणि हिंदू शास्त्रनुसार हे खूप शुभ देखील मानलेले आहे.

पूर्वी फुला पानांचे तोरण घराच्या मुख्य दरवाजाला व इतर दरवाजांना लावत असतो. आता आधुनिक जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांपासून बनवलेले वेगवेगळी तोरणे बाजारामध्ये विकण्यासाठी आहेत. यामधीलच एखाद्या तोरण आपण आपल्या मुख्य दरवाजाला लावत असतो. हे तोरण लावल्यामुळे आपल्या घराचे मुख्य दार सुंदर देखील दिसते.

सनावारांच्या दिवशी आपण आपल्या फुला पानांचे तोरण बांधत असतो. आणि इतर वेळेस आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आर्टिफिशियल तोरण लावलेले असते. ज्यावेळी आपण आपल्या घराच्या दरवाजाला तोरण लावत असतो. त्यावेळी आपल्या हातून या चुका व्हायला नसायला पाहिजे. या सुखा जर आपल्याकडून झाल्या तर याचे परिणाम आपल्याला व आपल्या घरात सर्वांनाच भोगावे लागतात.

दरवाजाला तोरण बांधत असताना नेहमी फुलांचे तोरण बांधावे जर आपल्याला आर्टिफिशियल तोरण बांधायचे असेल तर त्यामध्ये देखील फुलांचे तोरण घ्यावे. आणि त्यामध्ये एखाद्या कोणत्याही झाडाची पाने असलेले तोरण घ्यावे शक्यतो. आंब्याच्या झाडाच्या पानांचे वापर केलेले तोरण असावे. हे तोरण घरासाठी खूप शुभ असते. या तोरणाचे परिणाम शुभ होतात.

दरवाजाला तोरण कधीही मन यांचे किंवा कापडाचे लावायचे नाही. वेगवेगळ्या फुलांचे व त्या फुलांमध्ये पाने असलेले तोरण आपल्या घराला लावायचे आहे. ज्यावेळी आपण शोचे तोरण घेत असतो. त्यावेळी ते तोरण फुलांचे असले पाहिजेत. याची काळजी घेऊनच तोरण घ्यायचे आहे. बाजारातून तोरण विकत घरी आणल्यानंतर त्या तोरणावर गाईचे गोमित्र व पाणी शिंपडून ते तोरण शुद्ध करायचे आहे.

तोरण शुद्ध करून झाल्यानंतरच ते घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरील बाजूस बांधायचे आहे. तोरण बांधून झाल्यानंतर त्या तोरणाची आपल्याला पूजा करायची आहे. पूजा करत असताना हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून त्याचे पूजा करायची आहे. आणि त्यानंतर ते तोरण कायमस्वरूपी मुख्य दरवाज्याच्या बाहेरील बाजूस लावून ठेवायचे आहे. यामुळे ते तोरण पवित्र होते सकारात्मक होते.

व नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ देत नाही.तोरण विकत घेत असताना त्या तोरणामध्ये फुले पाने असायला हवीत असेच तोरण घ्यायचे आहे. नाहीतर मण्यांचे वेगवेगळ्या आरशांचे असे तोरण आपल्याला घ्यायचे नाहीत फुला पानांचे तोरण आपल्या घराला दाराला सुशोभित करत असते. म्हणूनच फुले पाने असलेले तोरणच आपल्याला घ्यायचे आहे. कारण फुला पानांचे तोरण ज्या दरवाज्याला लावलेले असते.

त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करते. देवी देवतांचा आशीर्वाद त्यांच्यावर राहतो. सकारात्मक ऊर्जा घरामध्ये व घराच्या अवतीभवती राहते. त्यामुळे घरातील वातावरण शांत मनमिळाऊ समाधानी राहते. म्हणूनच घराला कधीही तोरण बांधत असताना फुला, पानांचे तोरण बांधावे. आपल्या घरासाठी व आपल्यासाठी चांगले परिणाम करून देणारे असते.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Monish Udbatte