ऐकावं ते नवलच, या देशात 5 वीतल्या मुलांना मोफत कं डो म वाटपाचा दिला आदेश,पहा तुम्हला पण बसेल धक्का!!

ऐकावं ते नवलच, या देशात 5 वीतल्या मुलांना मोफत कं डो म वाटपाचा दिला आदेश,पहा तुम्हला पण बसेल धक्का!!

अमेरिकेतील शिकागो शहरातील शाळांसाठी देण्यात आलेल्या एका आदेशामुळे नागरिकांमध्ये सं ता प व्यक्त करण्यात येत आहे. नव्या शालेय धोरणानुसार शाळांना पाचवी व त्यावरील इयत्तेतील मुलांसाटी मोफत नि रो ध ची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

याचाच अर्थ शाळांना १० वर्षाच्या मुलांसाठी नि रो ध ची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. प्रशासनाच्या या आदेशानंतर सोशल मीडियावर लोकांनी सं ता प व्यक्त केला आहे.शिकागो पब्लिक स्कूल बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या नव्या शालेय धोरणानुसार शाळांना पाचवी व त्यावरील इयत्तेत शिकणाऱ्या मुलांसाठी मोफत नि रो ध व्यवस्था करावी लागणार आहे.

मुलांमध्ये लैं गि क आजार, ए च आ य व्ही संसर्ग आणि अनावश्यक ग र्भ धा र ण टाळता येतील असा तर्क शिक्षण मंडळाने दिला आहे. हे धोरण डिसेंबर २०२० मध्ये तयार करण्यात आले होते. मात्र, करोना म हा सा थी च्या आजारामुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय अंमलात आणण्यात आला नाही. शिकागोमध्ये पुढील महिन्यापासून शाळा सुरू होणार आहेत.

पोलॉक या पालकाने ती व्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, शिकागो प्रशासन मोफत नि रो ध ची व्यवस्था करण्यास सांगत आहे. मात्र, आपली मुले शाळांमध्ये गो ळी बा रा च्या भ या शिवाय मुक्तपणे शाळेत जाऊ शकतात का हे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.

अमेरिकेत अनेकदा गो ळी बा रा च्या घटना घडतात. शालेय विद्यार्थी, अल्पवयीन मुलांनाही लक्ष्य केले जाते.पोलॉक यांच्या ट्विटवर इतरांनी प्रतिक्रिया व्यक्त करत शिकागो शिक्षण मंडळाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

Team Hou De Viral