जेवणानंतर पाणीपिण्याऐवजी हा पदार्थ घ्या, कसलाही पदार्थ पचेल, पोटाची चरबी, वजन, पित्त कमी होणार

जेवणानंतर पाणीपिण्याऐवजी हा पदार्थ घ्या, कसलाही पदार्थ पचेल, पोटाची चरबी, वजन, पित्त कमी होणार

अनेकदा आपण बाहेरचे खाऊन किंवा जड पदार्थ खाल्ल्याने अपचनाचा त्रास निर्माण झालेला असतो. तसेच अपचन झाल्याने आपल्याला इतर त्रास मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे आपल्याला कहितरी होत असते. तसेच इतर काही पदार्थांचे सेवन केल्यावर ही अपचनाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असतो. आपण डॉक्टरांकडे जाऊन या संबंधी तक्रारी करतो.

मात्र, डॉक्टर तेवढ्यापुरते गोळ्या देतात आणि आपल्या तेवढ्यापुरते बरे वाटते. आम्ही आपल्याला आज एक उपाय सांगणार आहोत. जो करून आपण कायमचे अपचनाची तक्रार दूर करू शकता. तसेच इतर आजारावर देखील यामुळे मात करू शकता. चला तर मग जाणून घेऊया. काय आहे तो उपाय आणि तो उपाय. त्यानंतर आपण कुठल्या कुठल्या आजारावर मात करू शकता.

1) कॅल्शियम : अनेकांना कॅल्शियमची समस्या निर्माण झालेले असते. अशा लोकांनी हा उपाय करून आपले कॅल्शियम वाढवता येऊ शकते.

2) मुळव्याध : अनेकांना मसालेदार आणि तिखट पदार्थ खाऊन मूळव्याधीची समस्या निर्माण झालेली असते. या लोकांनी देखील हा उपाय करून यावर मात करता येते.

3) प्रतिकारशक्ती : अनेकांची प्रतिकारशक्ती ही कमी झालेली असते. अशा लोकांनी हा उपाय करून आपली प्रतिकारशक्ती वाढवावी. तसेच आपण इतर प्रकारच्या आजारावर देखील यामुळे मात करू शकता. यामुळे आपला उंची देखील वाढवता येऊ शकते अनेकांना उंची वाढीची समस्या निर्माण झालेली असते. अशा लोकांनी हा उपाय करावा.

तसेच लिव्हर संबंधी आपल्याला काही तक्रार असेल तर आपण हा उपाय करावा. आपल्याला नक्की यावर फरक पडेल. तसे अपचनाची समस्या देखील या उपायामुळे कमी होईल. तसेच आपले हाडे मजबूत होतात. हा उपाय आपण करा. त्यामुळे सांधे दुखी देखील आपली कमी होते. तसेच आपले पित्त वाढले असेल तरीदेखील यामुळे कमी होते. तर हा उपाय करण्याची कृती आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

हा करा उपाय : एका भांड्यामध्ये गरम पाणी उकळायला ठेवा. हे पाणी उकळल्यानंतर खाली ठेवा. त्यानंतर त्या पाण्यामध्ये गव्हाच्या आकाराच चुना घ्या. चुना त्या पाण्यामध्ये टाका. हे मिश्रण चांगले ढवळून घ्या. त्यानंतर हे मिश्रण आपण प्यावे. हा प्रयोग आपण सात दिवस करावा. यामुळे आपले वजन हे दोन किलो नक्कीच कमी होइल. तसेच आपल्या पोटाचा घेर कमी होईल. चरबी कमी होईल. आणि आपल्याला अन्नपचन देखील चांगल्या प्रमाणात होईल. (टीप: खाण्याचा चुना घ्यायचा आहे.)

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Aniket Ghate