हा आहे जगातील सर्वात खतरनाक पक्षी जो 18 वर्षांपूर्वी पाळीव होता,आता तोच झालाय जीवघेणा, घ्या जाणून!!

हा आहे जगातील सर्वात खतरनाक पक्षी जो 18 वर्षांपूर्वी पाळीव होता,आता तोच झालाय जीवघेणा, घ्या जाणून!!

तुम्हाला जगातील सर्वात खतरनाक पक्षी कॅसोवरीबाबत माहीत आहे का? कदाचित क्वचितच लोकांना या पक्षाबाबत माहीत असेल. या पक्ष्यांची तुलना डायनासोरसोबत होते. मनुष्य हजारो वर्षाआधीच हे पक्षी पाळणं शिकले होते.

सध्या हे पक्षी चर्चेत आहेत कारण कॅसोवरीमुळे काही लोकांचा जीव गेला आहे.ही कहाणी आहे जगातल्या सर्वात ख त र ना क पक्ष्याची. हा पक्षी त्याच्या टोकदार चा कू सारख्या पायांच्या नखामुळे फार ख त र ना क मानला जातो. प्राचीन काळात मनुष्य हे प्राणी पाळत होते. त्यांचं मां स खात होते.

एका नव्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, मनुष्यांनी पोपट, कबूतर आणि कोंबड्या पाळणं शिकण्याच्या खूप आधी कॅसोवरीसारखे आ क्रा म क पक्षी पिंजऱ्यात केले होते.या विषयात अमेरिकेची पेन युनिव्हर्सिटीच्या असिस्टंट प्रोफेसर क्रिस्टीना डगलस म्हणाल्या की, काही जीवाश्मांवरून हे समजतं की, मनुष्यांनी कॅसोवरीचं पोलन पोषण करणं १८ हजार वर्षाआधी सुरू केलं होतं.

हे पक्षी दिसायला मोठा आणि हिं स क असतात. ते मनुष्यांचा जीव घेऊ शकता. ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनीमध्ये आढळणारे कॅसोवरीकडून त्यांची अंडी घेणं सोपं काम नाहीये. पण हजारो वर्षाआधी मनुष्यांनी या प्राण्यांची स्थिती बेकार केली होती. यांच्यावर शोध करणाऱ्या प्रोफेसरनुसार, कॅसोवरीचं मां स आणि पंखांचा वापर करण्यासाठी त्यांना पाळलं जात होतं.

यांचे पाय जाड आणि नखे खूप टोकदार असतात. त्यामुळे हा पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा जास्त शक्तीशाली मानला जातो. हे पक्षी दरवर्षी आपलं घरटं बदलणं पसंत करतात.२०१९ मध्ये फ्लोरिडामध्ये परदेशी जनावरांच्या एका मालकाला कॅसोवरीने बागेत मा र लं होतं.

रिसर्चरनुसार, कॅसावेरी पक्ष्यांना तेव्हा पकडलं जेव्हा ते कमजोर होते. लोकांनी मेल कॅसावेरीची शि का र केली आणि मग त्यांची अंडी आपल्यासोबत घेऊन गेले. कॅसावेरी पक्ष्यांना आजही पपाया न्यूगिनीमद्ये त्यांच्या पंखांसाठी पाळलं जातं. त्यांच्या अंड्यांना नॅशनल फूडचा दर्जा दिला आहे.

Team Hou De Viral