बुधवारची स्वामींची सेवा : मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्की करा ‘ही’ स्वामींची विशेष सेवा !

बुधवारची स्वामींची सेवा : मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्की करा ‘ही’ स्वामींची विशेष सेवा !

मित्रांनो आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी काही वार, काही वेळा असतात. अशावेळी आपल्याला काही विशेष सेवा केल्यास त्याचा ताबडतोब लाभ होत असतो. अशीच एक सेवा म्हणजे बुधवारची सेवा कशी करायची ती माहिती आजच्या लेखामध्ये आपण घेणार आहोत.

ही सेवा स्त्री-पुरुष असे कोणी केले तरी चालते. बुधवारी करावयाच्या सेवेमध्ये आपल्याला तिने गोष्टी कराव्या लागणार आहेत. ही सेवा घरातील सर्व सदस्यांनी केली तर चालते. किंवा घरातील एखाद्या व्यक्तीने ही सेवा केली तर त्याचे संपूर्ण फळ त्याला आणि त्याच्या घरातल्या व्यक्तींना मिळते.

त्यामुळे घरातल्या कोणीही एकाने जरी ही सेवा केली तरी चालते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी घरातल्या अडचणी कमी होण्यासाठी घरातल्या कटकटी वादविवाद कमी होण्यासाठी, घरामध्ये आनंद टिकून राहण्यासाठी, आपले मन शांत आणि प्रसन्न ठेवण्यासाठी, स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपल्यालाही बुधवारच्या दिवशी ची सेवा करायची आहे.

बुधवारच्या दिवशी ही जर सेवा केली तर आपणास सर्व इच्छा पूर्ण होते. ही सेवा आपण सकाळी संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस केले तरी चालते. देवपूजा झाल्यानंतर देखील आपण ही सेवा करू शकतो. आपल्या देवघरासमोर पासून देवाला दिवा घरगुती लावावी.

आणि ही सेवा करावी ही सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वासाने ही सेवा आपल्याला करायची आहे. या सेवेमध्ये आपल्याला तीन गोष्टींचा समावेश करायचा आहे. या सेवेमध्ये आपल्याला स्वामींच्या अष्टनामावली मधील ‘ओम गर्वधनाय नमः’ या मंत्राचा जप आपल्याला पूर्ण एक माळ करायचे आहे.

त्यानंतर ‘श्री स्वामी समर्थ’ या नावाचा एक माळी जप आपल्याला करायचा आहे स्वामींच्या नामाचा जप झाल्यानंतर आपल्याला एक वेळेस ‘गणपती स्तोत्र’ म्हणायचा आहे. बुधवार हा गणपतीचा दिवस मानला जातो. म्हणून बुधवारच्या दिवशी गणपती स्तोत्र एक वेळेस म्हणावा.

गणपती स्तोत्र आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा या पुस्तकांमध्ये मिळे.ल मनोभावाने विश्वास ही सेवा स्वामी च्या समोर बसून बुधवारच्या दिवशी सेवा करायचे आहे. ही सेवा आपण सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतो स्त्री किंवा पुरुष किंवा विद्यार्थ्यांनी देखील ही सेवा केली तरी चालते.

किंवा घरातील एखाद्या व्यक्तीने ही सेवा केली तर त्याचे संपूर्ण फळ त्याला व त्याच्या घराला मिळते. ही सेवा करण्याआधी देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावावी. ओम गर्वदहनाय नमः जप एक माळ श्री स्वामी जप एक माळ समर्थ आणि एक वेळेस गणपती स्तोत्र मनोभावाने आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. आपण जर बुधवारची सेवा आपण केली तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल.

मित्रांनी माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Sayali Ghate