ती बाहेर बाबू बाबू ओरडून बोलावत राहिली पण बॉयफ्रेंडने आतमध्ये अस काही केल की पाहून तुम्हाला पण धक्का बसेल!!!पहा व्हिडिओ

ती बाहेर बाबू बाबू ओरडून बोलावत राहिली पण बॉयफ्रेंडने आतमध्ये अस काही केल की पाहून तुम्हाला पण धक्का बसेल!!!पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर एक भा वू क करणारा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणाऱ्या प्रियकराच्या लग्नात जाऊन प्रेयसीने गोंधळ घातल्याचा हा व्हिडीओ आहे. यावेळी प्रेयसीला लग्न मंडपातून बाहेर हाकलण्यात आलं. पण हॉलच्या गेटबाहेर ती बाबू-सोना अशी हाक मारत आपल्या प्रियकराला साद देत राहिली. पण कुणी तिचं काहीच ऐकलं नाही.

ही घटना होशंगाबाद शहरातील आहे. या घटनेची माहिती मिळताच एसआय श्रद्धा राजपूत आणि पोलीस मॅरेज हॉलजवळ पोहोचले. त्यांनी तरुणीला गाडीमध्ये बसवलं. या सर्वाचं कारण विचारलं. यावेळी तरुणीने पोलिसांना सांगितलं की, तिचा प्रियकर आणि ती तीन वर्षांपासून पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते.

मात्र, प्रियकराने तिला दगा देत दुसऱ्या तरूणीसोबत लग्न केलं.यावर पोलिसांनी तिला सांगितलं की, प्रियकरावर कारवाई करायची असेल तर रितसर त क्रा र कर. मात्र तरूणीन कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यास नकार दिला. यानंतर ही तरुणी भोपाळला परत गेली. ही तरुणी कानपूरची राहणारी आहे.

ज्या तरुणाच्या लग्नात तिनं गोंधळ केला तो होशंगाबाद जिल्ह्यातील एका गावातील आहे. दोघंही भोपाळमधील एका खासगी कंपनीत काम करतात.तरुणीने सांगितलं की, दोघेही तीन वर्षांपासून पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते.

ती प्रियकराला विचारायची की तुझं दुसरं कोणासोबत लग्न होणार आहे का? यावेळी तो मी दुसऱ्या कोणासोबत लग्न करणार नाही, असं उत्तर द्यायचा. मात्र, गुरुवारी त्यानं लपून दुसऱ्याच मुलीसोबत लग्नगाठ बांधली.

Team Hou De Viral