मालिकेत ‘सभ्य’ दिसणाऱ्या ‘या’ सुनांनी वेबसीरिज मध्ये केलाय नुसता ‘नंगा-नाच’, एकीने तर लहान पोरासोबत दिलाय बोल्ड सीन

मालिकेत ‘सभ्य’ दिसणाऱ्या ‘या’ सुनांनी वेबसीरिज मध्ये केलाय नुसता ‘नंगा-नाच’, एकीने तर लहान पोरासोबत दिलाय बोल्ड सीन

हिना खान, रुबिना दिलीक, निया शर्मा यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत टीव्ही मालिकांमध्ये सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली आहे.

तथापि, अनेक सुसंस्कृत अभिनेत्रींनी हेडलाईन मध्ये नाव मिळविण्यासाठी बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिले आहेत. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच टीव्ही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी वेब सीरिजमध्ये हॉट आणि बोल्ड सीन दिले आहेत.

निया शर्माने एका वेब सीरिजमध्ये लेस्बियनची भूमिका साकारून बरीच हवा केली आहे. त्या वेब सीरिजचे नाव होते ‘विस्टेड’. ज्यामध्ये ती आलियाच्या भूमिकेत दिसली होती. निया शर्माने जेव्हा तिच्या करिअरची सुरुवात केली तेव्हा ती टीव्ही सीरियल जमाई राजामध्ये सुसंस्कृत सुनेच्या भूमिकेत दिसली होती. अनेक अभिनेत्रींप्रमाणेच तिने नेटफ्लिक्स ओरिजिनल वेब सीरिज माय मदर्स रेंजमध्ये हॉट सीन्स देऊन थक्क केले होते.

हिना खानला सर्वजण चांगलेच ओळखतात. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत अक्षराची भूमिका साकारल्यानंतर तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. हिनाने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये हॉट सीन्स दिले आहेत. ‘डॅमेज 2’ या वेबसीरिजमध्ये हिना खानचा पूर्णपणे वेगळा लूक पाहायला मिळाला.

त्रिधा चौधरी एकेकाळी स्टार प्लस मालिका दहलीजमध्ये अतिशय सभ्य महिला म्हणून दिसली होती. मात्र तिने आश्रम वेब सीरिजमध्ये खूप बोल्ड सीन्स दिले होते. आत्तापर्यंत या वेबसिरीजचे तीन सीझन प्रसारित झाले आहेत.

श्वेता तिवारी सोनी सीरियल कसौटी जिंदगी की मध्ये प्रेरणा या व्यक्तिरेखेत दिसली होती, जी लोकांना खूप आवडली होती. तिने देखील वेब सिरीज मध्ये आपला हात आजमावला आहे. हम तुम और देश मध्ये ती आपल्याला दिसली होती. मॅन सीरिजमध्ये अभिनेत्रीचा अतिशय हॉट अवतार दिसला होता, ही वेब सिरीज Zee5 वर प्रसारित झाली होती.

Monish Udbatte