महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी ‘काळ्या-पिवळ्या’ रंगाच्या परंतु इतर राज्यांमध्ये ‘हिरव्या-पिवळ्या’ रंगाच्या असे का?

महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी ‘काळ्या-पिवळ्या’ रंगाच्या परंतु इतर राज्यांमध्ये ‘हिरव्या-पिवळ्या’ रंगाच्या असे का?

काळ्या-पिवळ्या रंगाच्या रिक्षा, टॅक्सी गोव्यात व्यवसाय करण्यासाठी वापरल्या जातात आणि या टॅक्सी, रिक्षा शासकीय व्यावसायिक कर्ज योजनेमधून उद्योगधंद्यासाठी म्हणून घेतलेल्या असतात.

त्यामुळे त्यांचा रंग काळा-पिवळा असतो. यातून भाडेतत्वावर वाहतूक करून पैसे कमवणे हे उद्दिष्ट असते. बँक कर्ज, योजनेचे कर्ज संपुष्टात आल्यावर त्या वाहनांचा रंग बदलून, खाजगीरित्या त्या वाहनांचा उपयोग करता येतो.

ही वाहनं पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरण्यात येतात. प्रत्येक राज्य सरकार पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसाठी विशिष्ट असा रंग निश्चित करते. त्यामुळे राज्यागणिक त्याचा रंग बदललेला असू शकतो.

गोव्यात याच प्रकारच्या मोटारसायकल, काळ्या -पिवळ्या रंगात भाडेतत्वावर व्यवसायासाठी वापरतात.

पर्यटक याचा लाभ आवडीने घेतात कारण अशी मोटारसायकल सुविधा गोव्यातच खूप पूर्वीपासून सुरु आहे.

Ritesh Bhairat