‘बिगबॉस’ च्या घरामधून या स्पर्धकाला बाहेर काढण्याची होतेय मागणी, हे आहे कारण,घ्या जाणून!!

‘बिगबॉस’ च्या घरामधून या स्पर्धकाला बाहेर काढण्याची होतेय मागणी, हे आहे कारण,घ्या जाणून!!

मराठी बिग बॉसमध्ये सध्या अनेक वा द ग्र स्त प्रसंग घडताना घडत आहेत. मराठी बिग बॉस ही एक ठरवलेली नियोजित स्क्रिप्ट असते, असे देखील काही जणांचे म्हणणे आहे, तर या शोमध्ये सहभागी झालेल्या अनेक कलाकारांचे एकमेकांशी वा द देखील होताना दिसत आहेत.

यामध्ये डॉक्टर उत्कर्ष शिंदे याने काही दिवसांपूर्वीच कीर्तनकार शिवलीला पाटील हिच्याबद्दल अ प शब्द काढले होते. त्यामुळे उत्कर्ष याच्यावर अनेकांनी टीका केली होती. याचबरोबर या शोमध्ये पहिल्याच दिवशी मीरा जगन्नाथन हिने जेवण करण्यावरून भां ड ण केले होते. आपल्या सहकाऱ्यांना तिने मला सकाळी जेवायला भेटल नाही, असे सांगत जोरदार भां ड ण केले.

त्याचबरोबर तिने जय दुधाने याच्यासोबत देखील वा द घातला होता. तर या शोमध्ये वेगवेगळे टास्क देण्यात येतात. या टास्कमध्ये जो विजेता ठरेल त्याला पुढे गुण देखील मोठ्या प्रमाणात भेटत असतात. आता या शोमधून शिवलीला बाळासाहेब पाटील हिला काही दिवसासाठी बाहेर राहावे लागणार आहे.

कारण तिची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे बिग बॉसने तिला आदेश दिला आहे की, काही दिवस उपचार करून आता या शोमध्ये सहभागी व्हावे. त्यामुळे आता ती या शोमध्ये परत येते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण की शिवलीला हिच्यावर अनेकांनी टीका केली होती. कारण शिवलीला ज्या क्षेत्रांमधून येते ते क्षेत्र अतिशय पवित्र मानले जाते.

मात्र, या शोमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने गाडीवर खोडसाळपणा केल्याचे दिसत आहे. ही दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गायत्री दातार होती. गायत्री दातार हिने याआधी अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. मात्र, तिला खऱ्या अर्थाने “तुला पाहते रे” या मालिकेतुन् ओळख मिळाली.

या मालिकेमध्ये तिने सुबोध भावे यांच्यासोबत काम केले होते. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. आता गायत्री दातार हिने गाडीवर बसलेल्या स्पर्धकांच्या डोळ्यांमध्ये मिरचीची पूड टाकली, असा आ रो प त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील चांगलेच भ ड क ले आहेत.

असे कुटाणे करणाऱ्या स्पर्धकाला या शोमध्ये सहभागी राहण्याचा काही अधिकार नाही, असे देखील अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे आता गायत्री दातारवर बिग बॉसवर काय कारवाई करतात ते पहावे लागेल.

Team Hou De Viral