पूजा सावंतच्या नाही तर या व्यक्तीच्या प्रेमात आहे भूषण प्रधान, जाणून घ्या कोण आहे ती?

पूजा सावंतच्या नाही तर या व्यक्तीच्या प्रेमात आहे भूषण प्रधान, जाणून घ्या कोण आहे ती?

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक अभिनेता आणि अभिनेत्री यांचे प्रेम संबंध कायम चर्चेचा विषय बनलेले असतात. यामध्ये आपल्याला अनेक अभिनेत्रींचा किंवा अभिनेत्यांच्या उल्लेख करता येईल.

सध्या देखील एक अभिनेता यामुळे चर्चेत आला आहे. हा अभिनेता म्हणजे भूषण प्रधान हा होय. भूषण प्रधान याने अनेक चित्रपटात काम केले आहे. टाईमपास टू, पारंबी यासारखे त्याचे चित्रपट गाजलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याने अनेक मालिका आणि वेब सिरीजमध्ये देखील काम केले आहे. सई लोकूरच्या सोबत काम केलेला त्याचा चित्रपट लोकप्रिय ठरला होता.

आता भूषण प्रधान हा त्याच्या नातेसंबंधामुळे चर्चेत आला आहे. कारण की याआधी त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे. मात्र आता एका अभिनेत्रीसोबत त्याचे नाव घट्ट जोडले गेले आहे आणि हे दोघे आता लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते.

अभिनेता भूषण प्रधान याचे अनेक अभिनेत्रीसोबत नाव जोडले गेले आहे. यामध्ये सगळ्यात आधी पूजा सावंत हिच्यासोबत भूषण प्रधान याचे नाव जोडले गेले. भूषण प्रधान आणि पूजा हे अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते, असे देखील त्या वेळी सांगण्यात आले होते. दोघांचे अनेकदा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर होताना दिसत होते.

त्यामुळे भूषण आणि पूजा यांनी याबाबत कधी माहिती दिली नाही. मात्र, ते अनेकदा बाहेर फिरताना दिसत होते. त्याचबरोबर भूषण प्रधान याचे नाव संस्कृती बालगुडे सोबतही जोडले गेले. संस्कृती आणि भूषण हे चांगले मित्र असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या दोघांनीही आपल्या नात्याचा खुलासा केला नाही.

त्यानंतर भूषण प्रधान याचे नाव भाग्यश्री लिमये हिच्यासोबत ही जोडले गेले होते. वैभव तत्ववादी, भूषण प्रधा,न पूजा सावंत हे चांगले मित्र असल्याचे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेकांना माहित आहे. भूषण प्रधान याचे नाव 3 अभिनेत्रींसोबत नाव जोडल्यानंतर आता त्याचे नाव एका चौथ्या कला क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीसोबत देखील जोडले जात आहे.

आता भूषण प्रधान हा वैशाली महाजन हिला डेट करत असल्याचे सांगण्यात येते. वैशाली महाजन ही चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत. वैशाली हिने फाईन आर्ट्स मध्ये आपले करिअर केले आहे. गेल्या पाच वर्षापासून ती आर्ट डायरेक्टर म्हणून काम करते. आता या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याने हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Aniket Ghate