सफरचंदाच्या बिया जर ‘विषारी’ आहेत असे म्हटले जाते, तर एखाद्याने जर चुकुन त्या खाल्ल्या तर काय होईल?

सफरचंदाच्या बिया जर ‘विषारी’ आहेत असे म्हटले जाते, तर एखाद्याने जर चुकुन त्या खाल्ल्या तर काय होईल?

श्रीदेवी का तब्बू चा पिक्चर आहे कदाचित. त्यात शेवटी ती त्या मुलाला सफरचंदाच्या बियांची पाऊडर करून, ती पावडर त्या शेक मध्ये मिक्स करते. तो ते शेक पितो आणि मरतो असा काहीसा सिन आहे.

आता तुम्ही म्हणाल असे कसे तर एखाद दुसरी बी चुकून जर पोटात गेली तर ती विषारी नसते. परंतु सफरचंदाच्या 100-150 बिया असतील आणि एक ठराविक जातीच्या सफरचंदाच्या बिया असतील तर नक्कीच ते एक सायनाइड नावाचे विष होऊन जाते. जे शरीराला खूप हानिकारक असते.

त्या 150 बियांमध्ये साधारण पणे 0.24 ग्राम इतके विष असते. त्यामुळे तो व्यक्ती एकतर मरून तरी जाईन किंवा बेशुद्ध पडून एखादा अवयव निकामी व्हायची शक्यता असते. पण हे सगळे त्या बियांवर अवलंबून आहे.

एखाद्याने चुकून एखादी खाल्ली तर लहानपणी जसे म्हणायचे की बी खाल्ली की पोटात झाड उगवते तसे होईन. परंतू जर एखाद्याला सूड उगवण्यासाठी ते कशामध्ये मिक्स करून दिली तर त्या व्यक्तीचे काय होईन

सांगता येत नाही त्यामळे काळजी घ्यावी.

Ritesh Bhairat