अमृता सिंगने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली कशाप्रकारे करीना माझ्या मुलीला बिघडवत आहे, शॉर्ट ड्रेस…

अमृता सिंगने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली कशाप्रकारे करीना माझ्या मुलीला बिघडवत आहे, शॉर्ट ड्रेस…

बॉलीवूड सेलिब्रिटींचे दैनंदिन काम देखील चर्चेचा विषय बनत असतो, असेच एका सेलिब्रिटी बाबत झालं आहे. सारा अली खानची आई अमृता सिंग आहे, जी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुले इब्राहिम आणि सारा अली खान यांची सावत्र आई म्हणजेच करीना कपूर यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याचे सर्वांनाच माहीत आहे.

अमृता सिंगने अमृताच्या दोन्ही मुलांचे करीनासोबत असलेले संबंध लोकांसमोर आणले आहेत. याबाबत अमृताला प्रश्न विचारला असता मात्र यावेळी अमृताने या विषयावर आपले मौन सोडत मीडियाला उत्तर दिले. 1991 मध्ये अमृता सिंगने सैफ अली खानसोबत लग्न केले. अमृता सिंग तिच्या काळातील एक टॉप अभिनेत्री होती, जी त्यावेळी तिच्या करिअरच्या टॉप लेवल ला होती.

परंतु तिने आपले करियर सोडून सैफ अली खानसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे लग्न फार काळ टिकले नाही, 2004 मध्ये दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतला आणि त्यानंतर अमृता सिंगने आपल्या दोन मुलांसह एक वेगळेच जग निर्माण केले. दुसरीकडे, सैफ अली खानला करीना कपूरच्या रूपाने त्याचे नवीन प्रेम सापडले आणि 2012 मध्ये दोघांनी लग्न केले.

सैफ अली खानची मुले म्हणजे सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे सैफ अली खानची दुसरी पत्नी करीना कपूरसोबत चांगल्या संबंधांत आहेत. आणि काही काळापूर्वी या गोष्टीबाबत अशी बातमी आली होती की, अमृता सिंगला तिचे दोन्ही मुलं करीना कपूरच्या जवळ गेलेली अजिबात आवडत नाहीत.

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, करीना कपूरच्या पार्टीत अमृता सिंगला तिची मुलगी सारा अली खानने क्रॉप टॉप घालून जावे हे तिला आवडले नाही. अमृताला हे अजिबात आवडत नाही हे तिच्या जवळच्या नातेवाईकाकडून कळले आहे, असेही मीडियाने म्हटले आहे.

तिची मुलगी सारा शॉर्ट टॉप घालु नये म्हणून अमृता बहुतेकदा चुरीदारा व लांब कुर्ते घालते. अमृता सिंगला साराला साध्या मुलीसारखे कपडे घालणे हे आवडते. याच कारणामुळे बहुतेक अवॉर्ड शो किंवा इव्हेंटमध्ये असेच कपडे परिधान करताना त्या दिसल्या आहेत. आता सारा स्वतःच्या आवडीचे कपडे घालते, त्यामुळे अमृता सिंगला वाटते की तिची मुलगी सारा आता तिची दुसरी आई म्हणजेच करीना कपूर हिचा प्रभाव पडला आहे.

आणि तिच्यासारखीच स्टाईल कॅरी करायला आवडते. मात्र नुकतेच एका मुलाखतीदरम्यान अमृता सिंगने या सर्व गोष्टींचा इन्कार करत सारा अली खान ही माझी मुलगी असून तिने परिधान केलेल्या कपड्यांवर माझा कोणताही आक्षेप नाही आणि सारा अली खान माझी मुलगी आहे.

सारा आणि इब्राहिम यांचे करीना कपूरसोबतचे नाते कसे आहे याबाबत तिला कोणतीही समस्या नाहीये.

Sayali Ghate