धक्कादायक, अमीर खानची हा आहे बेकायदेशीर मुलगा,एका ब्रिटिश पत्रकारसोबत होते नाते,पहा फोटो होशच उडतील!!!

धक्कादायक, अमीर खानची हा आहे बेकायदेशीर मुलगा,एका ब्रिटिश पत्रकारसोबत होते नाते,पहा फोटो होशच उडतील!!!

होय!, अमीर खान एका ब्रिटिश महिला पत्रकारासोबत ली व इ न मध्ये राहील्याने झाला हा बे का य दे शी र मुलगा. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आमिर खान’ ने आपल्या चित्रपट कारकिर्दीत बरेच यश मिळवले आहे. त्याने लहानपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली.

आमिर आपल्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याबद्दलही बराच चर्चेत राहिला आहे. विशेष असे की आमिरने दोन लग्नं केली आणि दोन घ ट स्फो ट ही. पण लग्नाआधीही आमिर खानची अनेक प्रेम प्रकरणे होती. परंतु आपण त्याच्या एका प्रेम प्रकरणा विषयी कधीही ऐकले नसेल. आपणास कदाचित हे ठाऊकही नसेल की आमिरचे प्रेमसंबंध एका ब्रिटिश पत्रकाराबरोबर होते.

आमीरची पहिली पत्नी रीना दत्ता आणि दुसरी किरण राव, पण त्या दोघींच्या दरम्यान आमिरच्या आयुष्यात आणखी एक महिला आली, जिच्याशी आमिरने कधीच नातं स्वीकारलं नाही. काही वर्षांपूर्वी एका जगप्रसिद्ध आणि प्रथितयश मनोरंजन मासिकात अशी बातमी आली होती की, आमिरला देखील एक बे का य दे शी र मुलगा आहे.

विक्रम भट्ट यांच्या ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली. तिने आणि आमिरने दीर्घकाळ लि व्ह-इ न रिलेशनशिप मध्ये वास्तव्य केले होते आणि त्याचवेळी ती ग र्भ व ती झाली, असा दावाही महिला पत्रकाराने केला आहे. आमिरने ग र्भ पा त करायलाही सांगितले होते, परंतु तेव्हा ती काही या गोष्टीला सहमत झाली नव्हती.

नंतर जेसिका लंडनमध्ये राहायला गेली आणि तेथे तिने मुलाला जन्म दिला. तथापि, आमिरने सांगितले की, त्या महिलेशी आपले काही प्रेम संबंध नव्हते किंवा तो त्यांचा मुलगा नाही. त्यावेळी ही गोष्ट तिथेच द फ न करण्यात आली होती. यातील सत्य कोणालाही कळू दिले नाही.

जेसिकाने १४ सप्टेंबर २००३ एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव ‘जान’ ठेवले. जेसिका एक गृहिणी बनून आपले आयुष्य जगत आहे. मीडियाने आमीरला जेसिका आणि तिच्या मुलाबद्दल अनेकदा विचारले पण आमिर या विषयावर कधीही उघडपणे बोललाच नाही.

रिपोर्ट्सनुसार आमिरचा हा मुलगा आता १७ वर्षांचा आहे आणि सध्या लंडनमध्ये मॉडेलिंग करतोय. जान व्होग यूके -२०१२ मध्ये देखील दिसला आहे. जेसिका एक ब्रिटिश पत्रकार असून तीने अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आहे. आमिरपासून विभक्त झाल्यानंतर जेसिकाने लंडनमधील व्यावसायिका विल्यम टॅलबोटशी लग्न केले. त्यांना तरूल्ला ही एक मुलगीही आहे.

Team Hou De Viral