अजय देवगणच्या मुलीसोबत घडला ‘हा’ भयानक प्रकार, पाहून तुम्हाला पण धक्का बसेल!!पहा काय झालं नक्की!!

अजय देवगणच्या मुलीसोबत घडला ‘हा’ भयानक प्रकार, पाहून तुम्हाला पण धक्का बसेल!!पहा काय झालं नक्की!!

बॉलिवूड कलाकार कायम त्यांच्या खसगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. एवढंच नाही तर स्टारकिड्स देखील त्यांच्या पालकांप्रमाणे प्रसिद्ध असतात. कलाकार नसले तरी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी असते. अभिनेता अजय देवगन आणि काजोलची मुलगी न्यासा देखील प्रसिद्ध स्टारकिड पैकी एक असते.

कायम तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण न्यासाला अभिनेत्री होण्याआधी ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. न्यासाला कायम तिच्या व र्ण भे दा वरून आणि ड्रेसिंग सेन्स मु ळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. न्यासाबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या मुंबईपासून दूर सिंगापूरमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे.

ती सिंगापूरच्या दक्षिण पूर्व आशियाच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिकत आहे. एका मुलाखतीत काजोलने मुलीला एवढ्या दूर पाठविण्याचं कारण सांगितलं आहे. काजोल म्हणाली, ‘सेलिब्रिटी असल्यामुळे मुलीच्या आयुष्यावर परिणाम होईल.’ मुंबईत न्यासाला अनेक ध क्का दा य क गोष्टींचा सामना करावा लागला आहे.

जेव्हा ती मुंबईत येते तेव्हा तिला पूर्ण सुरक्षेसोबत आम्ही बाहेर पाठवतो. कारण तिच्यासोबत काही गोष्टी घडल्या आहेत. असा खुलासा खुद्द काजोलने केला आहे.सध्या न्यासा सिंगापूरमध्ये राहात आहे. काजोल आणि अजयने मुलीला राहण्यासाठी

सिंगापूरमध्ये एक भव्य घर देखील खरेदी केलं आहे. 2018साली दोघे घर खरेदी करण्यासाठी सिंगापूरमध्ये गेले होते. कॉलेजमध्ये न्यासाला राहण्यासाठी पूर्ण सोय होती. पण न्यासाला गर्दी आवडत नसल्यामुळे काजल आणि अजयने न्यासासाठी खरेदी केलं.

Team Hou De Viral