आजारी माणसाच्या कपाळावर हात ठेवून बोला ‘हा’ मंत्र : कसलाही आजार तात्काळ दूर होईल !

आजारी माणसाच्या कपाळावर हात ठेवून बोला ‘हा’ मंत्र : कसलाही आजार तात्काळ दूर होईल !

मित्रांनो आजारी माणसाच्या कपाळावर हात ठेवून रोज हा एक मंत्र बोला आजार काही दिवसात दूर होतील. ज्या व्यक्तीला आजार झालेला आहे किंवा आजारी पडलेली व्यक्ती आहे. ती व्यक्ती काही दिवसातच उठून बसेल. तुमच्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी पडत असेल. एकापाठोपाठ एक असे कोणते ना कोणते आजार होत असतील.

भरपूर दवाखाने झाले सगळे दवाखान्याचे कोर्स देखील पूर्ण झाले तरी बरे वाटत नाही. दवाखान्यासाठी भरपूर खर्च करून देखील किंवा महागातली महाग ट्रीटमेंट घेऊन देखील फरक पडत नाही. तर अशावेळी आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे. कितीही जुना असलेला आजार कमी होतो आणि ती आजारी पडलेली व्यक्ती काही दिवसातच उठून बसते.

भरपूर दवाखान्यात करून देखील फरक पडत नसेल तर हा मंत्र म्हणून बघा. हा मंत्र घरातील कोणत्याही एका सदस्याने म्हटला तरी चालतो. मंत्र म्हणत असताना आपल्याला एका नियमाचे पालन करावे लागणार आहे. तो नियम म्हणजे आपण मंत्र म्हणणार आहोत. त्या आजारी माणसाजवळ आपल्याला बसायचे आहे आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे.

आपण जो मंत्र म्हणणारा आहे तो मंत्र खूप चमत्कारी आणि शक्तिशाली मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्याने आजारी व्यक्ती बरा होणार आहे. यासाठी आपल्याला या मंत्राचा अकरा वेळा जप करावा लागणार आहे. मंत्र म्हटल्या म्हटल्याबरोबर लगेचच आजार बरा होणार नाही. कोणताही कोणतीही गोष्ट चमत्कार म्हणून सिद्ध होत नाही. यासाठी आपल्याला थोडे कष्ट करावे लागतात.

त्याचबरोबर सेवा देखील करावी लागते आणि कोणतीही गोष्ट बरी होण्यासाठी किंवा मिळण्यासाठी तिची वाट बघावी लागते. आपल्याला जे काही हवे आहेत. ते सर्व हळूहळू मिळते. तुम्ही जर न चुकता अखंडितपणे या मंत्राचा जप आजारी व्यक्तीच्या कपाळावर ठेवून म्हंटला तर निश्चितच याचा अनुभव आपल्याला येईल आजार कमी होईल.

आपण जो आजारी व्यक्तीच्या कपाळावर हात ठेवून मंत्र म्हणणार आहोत. तो मंत्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा बरेच जण दररोज हा म्हणत देखील असतील. आणि हा मंत्र बरेच जण देवघरासमोर देखील बोलत असतील तो मंत्र आहे. महामृत्युंजय मंत्र होय आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे.

तुम्ही हा मंत्र देवघरासमोर बोलत असाल तर त्या ठिकाणी देखील बोला. कोणताही आजार असेल, कोणतीही व्याधी असेल, पिडा असेल त्या व्यक्तीच्या कपाळावर हात ठेवून देखील आपल्याला दररोज अकरा वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे. हा मंत्र म्हणत असताना आपल्याला आजारी माणसाजवळ बसायचे आहे.आपला उजवाहात आजारी माणसाच्या कपाळावर ठेवायचा आहे.

आपल्याला महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे. हा मंत्र खूप सोपा आहे. फक्त अकरा वेळेस आजारी माणसाच्या कपाळावर आपला उजवा हात ठेवून आपल्याला दररोज या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे ती आजारी व्यक्ती लवकर बरी होते आजार कायमचा निघून जातो आणि जी व्यक्ती आजारी पडलेली आहे. ती व्यक्ती त्या आजारातून पूर्णपणे बरी होते. तो मंत्र असा आहे.

॥ महामृत्युजय मंत्र॥ ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम। उर्वारुकमिवबन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात।

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Team Hou De Viral