जर दोन लग्न केली नाहीत तर जन्मठेप, असा कायदा आहे या देशामध्ये, घ्या जाणून काय प्रकार आहे नक्की!!!

जर दोन लग्न केली नाहीत तर जन्मठेप, असा कायदा आहे या देशामध्ये, घ्या जाणून काय प्रकार आहे नक्की!!!

सामान्यपणे लग्न एकाच व्यक्तीशी केलं जातं. म्हणजे पहिला जोडीदार असताना दुसरं लग्न करायचं असेल तर मग पहिल्या जोडीदारापासून घ ट स्फो ट घ्यावा लागतो. त्याशिवाय दुसऱ्या लग्नाला मान्यता दिली जात नाही आणि दुसरं लग्न म्हणजे गु न्हा ठरतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक देश असा आहे, जिथं खरंतर दुसरं लग्न न करणं गुन्हा आहे.

पुरुषांबाबत ही परंपरा आहे आफ्रिकेमध्ये एक देश असा आहे प्रत्येक पुरुषाला दोन पत्नीचा वि चि त्र का य दा आहे. इथं प्रत्येक पुरुषाची दोन लग्न केली जातात. म्हणजे एकाच वेळी त्याच्या दोन पत्नी असतात.पुरुषाच्या मनात असो नसो त्याला दोन बायका कराव्याच लागताच.

जर तो लग्नाला तयार नसेल तर त्याचं ज ब र द स्ती लग्न लावलं जातं आणि न का र दिला तर मग शि क्षा ही ठोठावली जाते.लग्नाची ही विचित्र परंपरा आहे, इरिट्रियामध्ये आणि असा कायदा असण्याचं कारण म्हणजे इथं महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या खूप कमी आहे.

इथिोपियाशी झालेलं यु द्धा यामागील कारण आहे.पुरुषाने दोन लग्न केली नाहीतर तर त्याला जे ल मध्ये जां ब लं जातं. महिलांसाठी असाच लग्नाचा एक कायदा आहे. जर पहिल्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या लग्नात अडथळा आणला,

कोणती अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तिला ज न्म ठे प ठो ठा व ली जाते.आफ्रिकेमध्ये लग्नाच्या अशा बऱ्याच वि चि त्र परंपरा-प्रथा आहेत. ज्या समजल्या तर ध क्का च बसेल. अशा प्रथा जगात इतरत्र कुठेच नाहीत.

Team Hou De Viral