ही बाई म्हणते,मला एका वेळी अनेक पुरुष लागतात,बघा काय म्हणणे आहे हिचे,तुम्हाला पण धक्का बसेल!!!

ही बाई म्हणते,मला एका वेळी अनेक पुरुष लागतात,बघा काय म्हणणे आहे हिचे,तुम्हाला पण धक्का बसेल!!!

दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या मुवुंबी नेडजालामा यांना एकाच वेळी अनेक पार्टनर हवे आहेत.मुवुंबी सुरुवातीपासूनच एकाच व्यक्तीसोबत विवाह करण्याच्या प्रथेचा वि रो ध करत होत्या.आयुष्यभर तुम्ही एकत्रच राहणार आहात का, असा प्रश्न त्या आपल्या आई-वडिलांनाही नेहमी विचारत असत. पण असं कशामुळे?

याविषयी बोलताना मुवुंबी म्हणाल्या, “मला वाटतं, आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती आपण ऋतुंप्रमाणेच बदलल्या पाहिजेत. माझ्या आजूबाजूच्या जगात सगळ्याच ठिकाणी एकाच व्यक्तीसोबत नातं ठेवण्याबाबत वारंवार शिकवलं जातं. चित्रपट आणि चर्चमध्येही हेच सांगितलं जातं. पण मला ही गोष्ट अद्याप समजलेली नाही.”

मुवुंबी आता 33 वर्षांची झाल्या आहेत. एकापेक्षा अधिक लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये असलेली महिला म्हणून त्यांची ओळख आहे.आपल्या रिलेशनशिपमध्ये कोणत्याच प्रकारचं बंधन असू नये, असं त्यांचं मत आहे.

मुवुंबी सांगतात, “माझा एक मुख्य पार्टनर आहे. सध्याच्या काळात मी त्याच्यासोबत एंगेज आहे. आमची मुलंही आहेत. माझे इतर पार्टनर आमच्यासंदर्भात खुश आहेत. माझ्या मुख्य पार्टनरला लग्न करायचं नाही. पण मी भविष्यात एका वेगळ्या प्रकारच्या लग्नाची कल्पना करत असते.

एक असं लग्न ज्यामध्ये मला एकापेक्षा जास्त लोकांशी एकाच वेळी लग्न करता येईल. मी वेगवेगळ्या लिं गां च्या लोकांकडे आकर्षित होत असते.”दक्षिण आफ्रिकेचं संविधान जगभरात सर्वाधिक उदारमतवादी मानलं जातं. इथं स म लैं गि क विवाह करण्यासोबतच पुरुषांना अनेक पत्नी ठेवण्याची परवानगी आहे.

देशातील विवाहसंबंधित कायदा अद्ययावत करण्याची मागणी आता केली जात आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही एकाच वेळी एकापेक्षा जास्त पती ठेवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.चार पत्नींचे पती असलेले उद्योजक आणि टीव्ही सेलिब्रिटी मुसा मस्लेकेऊ सांगतात, “यामुळे आपल्या संस्कृतीचं खूप मोठं नुकसान होईल.

एकापेक्षा जास्त पती असलेल्या महिलेच्या मुलांचं काय होईल? ते आपली कोणती ओळख सांगतील? महिला याबाबत पुरुषांची जागा घेऊ शकत नाहीत. याविषयी आपण कुणीच काही ऐकलेलं नाही. महिला आता पुरुषांना लोबोला (नवरीला दिली जाणारी रक्कम) देतील का? की पुरुष आता पत्नीचं अडनाव लावणं सुरू करतील?”

Team Hou De Viral