चारही बाजूने अडचणी आल्या असतील तर करा ‘हा’ सोपा तोडगा : मार्ग निघेल, अडचणी दूर होतील !

चारही बाजूने अडचणी आल्या असतील तर करा ‘हा’ सोपा तोडगा : मार्ग निघेल, अडचणी दूर होतील !

मित्रांनो तुमच्याही आयुष्यामध्ये चारही बाजूने अडचणी आल्या असतील तर आणि ही आलेली अडचण घालवण्यासाठी आपण जर हात तोडगा केला तर काही क्षणांमध्येच आपल्याला प्रसन्न वाटेल. आलेल्या अडचणीतून आपली सुटका होईल. आणि आपल्याला ह्या अडचणी पासून हळूहळू सुटका होत आहे. असे वाटेल हा उपाय खूप चमत्कारी आहे. आणि हा उपाय केल्याने याचे अनुभव आपल्याला लगेचच येण्यास सुरुवात होते.

म्हणूनच याला चमत्कारी तोडगा असे म्हणतात. हा उपाय जर आपण केला तर काही ना काही फरक आपल्याला जाणवेलच मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच. या जगामध्ये असा एकही मनुष्य नाही. की त्याला कोणत्या अडचणी नाहीत. प्रत्येकाला काही ना काही अडचणी या असतातच. आणि या अडचणीतून सुटका करण्यासाठी आपण बरेच उपाय देखील करतो. कारण आपल्या आयुष्यामध्ये एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी अशा अडचणी सुरूच असतात.

आणि अडचणी गरिबांनाच येतात असे नाही, अडचणी श्रीमंत माणसाला देखील येतात. म्हणूनच या अडचणींपासून गरीब किंवा श्रीमंत यांच्यापैकी कुणाचीही सुटका झालेली नाही. मग त्या अडचणी कौटुंबिक असतील नोकरी व्यवसायातील अडचणी असतील अशा पैकी बऱ्याच अडचणी प्रत्येकांचे आयुष्यामध्ये सुरूच असतात. ज्यावेळी चारही बाजूंनी अडचणी येतात. त्या अडचणींमध्ये माणूस गुरफटून जातो. आपल्याला काय करायला पाहिजे, काय नको याचे उत्तर मिळत नाही.

या अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला कोणतीही मार्ग मिळत नाहीत. त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यावेळी आपल्याला असे वाटेल. की चारही बाजूंनी आपल्याला संकटाने घेतलेल्या आहे. आपली या संकटातून लवकर सुटका होईल. असे आपल्याला वाटत नाही त्यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसायचे आहे. स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसण्यासाठी कोणतीही वेळ पहावी लागत नाही. कोणत्याही वेळी आपण महाराजां समोर बसू शकता.

आणि आपण कोणत्याही दिवशी महाराजांच्या समोर बसू शकता. मग ती वेळ रात्रीची असेल सकाळच्या असेल दुपारची असेल. कोणत्याही वेळी आपण महाराजांच्या समोर बसायचे आहे. अगरबत्ती लावून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर बसायचे आहे. आणि आपल्याला ज्या काही अडचणी आलेले आहेत. त्या महाराजांना सांगायचे आहेत. मग या अडचणी अगदी आपण मध्यरात्री जरी महाराजांना सांगितली तरी चालते.

आपण जे काही स्वामींना सांगणार आहोत ते स्वामी प्रत्यक्षात आपल्यासमोर येऊन ऐकत आहेत. आणि आपण त्यांच्याशी बोलत आहोत. अशा पद्धतीने एकरूप होऊन त्यांना आपल्या सर्व अडचणी सांगा. आपल्या सर्व अडचणी सांगून झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना विनंती करा. की या अडचणीतून आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा. फक्त एवढेच प्रार्थना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे.

आपली अडचण सांगून झाल्यानंतर त्याच ठिकाणी ध्यानस्थ व्हायचे आहे. म्हणजेच काय तर डोळे बंद करायचे आणि आपले शरीर स्थिर ठेवायचे. आणि आपल्या मनामध्ये जे काही चांगले वाईट विचार आहेत. ते सर्व विचार काढून टाकायचे. आणि मनापासून फक्त श्री स्वामी समर्थ याचे नामाचा जप आपल्याला जेवढा वेळ बसून करता येईल. तेवढा वेळ करायचा आहे. जेवढे आपले मन स्थिर होत आहे. तेवढा वेळ आपल्याला या नामाचा जप करायचा आहे.

आपल्याला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ ध्यान करावे. आणि त्यानंतर उठून आपली जी काही कामे करायचे आहेत. ती सर्व कामे करू शकता परंतु ज्यावेळी चारही बाजूंनी आपल्याला संकट आले आहे. या संकटांपासून आपली सुटका होत नाही असे ज्यावेळी आपल्याला वाटते. किंवा आपण एकट्या होत आपल्याला भरपूर त्रास होत आहे. त्यावेळी हा उपाय नक्की करून बघा याने आपल्याला भरपूर लाभ होईल. आणि आपल्यावर आलेले संकट दूर निघून जाईल.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Ritesh Bhairat